लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Anand Mahindra: अशी असते शेअर मार्केटची परिस्थिती, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Anand Mahindra: This is what stock market is, funny video posted by Anand Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशी असते शेअर मार्केटची अवस्था, आनंद महिंद्रांनी पोस्ट केला मजेशीर व्हिडिओ

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ 3 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला असून, त्यावर नेटीझन विविध कमेंट्स करत आहेत. ...

LIC चा आयपीओ १० मार्च रोजी येणार?, एका लॉटमध्ये ७ शेअर्स; एका शेअरची किंमत एवढी... - Marathi News | lic ipo launch date price band details lot size realted updates reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC चा आयपीओ १० मार्च रोजी येणार?, एका लॉटमध्ये ७ शेअर्स; एका शेअरची किंमत एवढी...

LIC IPO Details: एलआयसीच्या आयपीओ खरेदीसाठी कमीत कमी किती रुपये लागतील याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ खुला होण्याची तारीख आता समोर आली आहे.  ...

LIC चा IPO हवाय? २८ फेब्रुवारीपूर्वी ‘हे’ काम करा; गुंतवणुकीचा मार्ग होईल मोकळा - Marathi News | if policy holder want to invest in lic ipo then do this work before 28 february 2022 know easy process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO हवाय? २८ फेब्रुवारीपूर्वी ‘हे’ काम करा; गुंतवणुकीचा मार्ग होईल मोकळा

घरबसल्या एका सोप्या प्रक्रियेने तुमचा एलआसीचा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पाहा, डिटेल्स... ...

Vedant Fashions च्या शेअरनं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा - Marathi News | Manyawar IPO: Vedant Fashions IPO Stock makes a decent debut lists with 8 percent premium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vedant Fashions नं गुंतवणुकदारांना केलं मालामाल; प्रति शेअर 'इतका' फायदा

वेदांत फॅशन्सचा ब्रँड Manyavar खूप लोकप्रिय आहे. ब्रँडेड इंडियन वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर मार्केटमधला हा आघाडीचा ब्रँड आहे ...

TATA समुहाच्या या दोन स्टॉक्सनं मिनिटांत केलं गुंतवणूकदारांना मालामाल; झुनझुनवालांना १८६ कोटींचा फायदा - Marathi News | These two stocks of the TATA group did the goods to investors in minutes; 186 crore benefit to Jhunjhunwala | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA समुहाच्या या दोन स्टॉक्सनं मिनिटांत केलं गुंतवणूकदारांना मालामाल; झुनझुनवालांना १८६ कोटींचा फायदा

शेअर बाजाराच्या मंगळवारच्या सकारात्मक सुरुवातीत बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांना मोठा फायदा झाला. ...

CSK shares fall : Suresh Rainaला न घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा फटका?; CSKच्या फॅन्सनीच दाखवला इंगा!  - Marathi News | CSK shares fall 10-15%,The selection of players by Chennai Super Kings (CSK) in IPL Auction hasn’t gone down well with the unlisted share-market | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suresh Rainaला न घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा फटका?; CSKच्या फॅन्सनीच दाखवला इंगा! 

CSK shares fall : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) संतुलित संघ निवडला. ...

Multibagger Stocks : १५ रुपयांचा शेअर २ हजार रुपयांवर; १ लाख गुंतवणारे झाले कोट्यधीश - Marathi News | Multibagger Stocks Rs 15 per share now at Rs 2000 1 lakh rs investors became billionaires know details deepak nitrite stocks bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ रुपयांचा शेअर २ हजार रुपयांवर; १ लाख गुंतवणारे झाले कोट्यधीश, 'या' शेअर्सनं दिले भन्नाट रिटर्न्स

Multibagger Stocks : कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी उत्तम राहिली आहे की, 1 लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार काही वर्षांत कोट्यधीश झाले आहेत. ...

LIC धमाका करण्यास सज्ज! मुकेश अंबानींच्या रिलायन्सला देणार धोबीपछाड; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | lic could be the largest listed company in india after ipo ahead of mukesh ambani reliance industries | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC धमाका करण्यास सज्ज! मुकेश अंबानींच्या रिलायन्सला देणार धोबीपछाड; नेमकं प्रकरण काय?

LIC आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला मागे टाकण्याच्या तयारीत आहेत, असे सांगितले जात आहे. ...