लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सध्याची गुंतवणुकीची संधी सोडू नका! अनेक चांगले शेअर्स कमी किमतीत उपलब्ध; पाहा, डिटेल्स - Marathi News | do not miss the current investment opportunity many good shares available at low prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सध्याची गुंतवणुकीची संधी सोडू नका! अनेक चांगले शेअर्स कमी किमतीत उपलब्ध; पाहा, डिटेल्स

रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार भरपूर घसरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनी घेणे गरजेचे आहे.  ...

Multibagger Stock: 35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी - Marathi News | Share Market | Stock Market | Multibagger Stock | Penny Share | 35 paise per share gave bumper returns, 1 lakh in 6 months became 8 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :35 पैशांच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, 6 महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

Multibagger Stock: हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर फक्त 35 पैसे होता, जो आता वाढून 281 रुपये झाला आहे. ...

LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ - Marathi News | lic approves 20 percent foreign investment investors can take advantage of ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ

एलआयसीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मार्ग माेकळा झाला आहे. ...

2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती! - Marathi News | share market Indo count industries delivered huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या शेअरनं केली कमाल, लाख रुपये लवणाऱ्यांना केलं मालामाल, झाले करोडपती!

या शेअर्सनी 10 वर्षांही कमी काळात तब्बल 13,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.... ...

Adani Power Share Hike: युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय? - Marathi News | Adani Power Share Hike: Share market Crash in war, Gautam Adani's shares jumped by 12%; Because of supreme court decision against Rajasthan Discom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय?

Adani Power Share Hike: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर जाणवला आहे. भारतातील शेअर बाजारही धडाम झाला होता. असे असले तरी  अदानींच्या कंपनीचा शेअर १२ टक्क्यांनी उसळला होता. ...

Top Gainers Stock : बाजाराच्या तेजीत Rocket बनले 'हे' 5 शेअर्स, झटक्यात घेतली 10 टक्क्यांची उसळी - Marathi News | Share market TATA motors adani power indusind bank tata steel nbcc stock rises significantly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजाराच्या तेजीत Rocket बनले 'हे' 5 शेअर्स, झटक्यात घेतली 10 टक्क्यांची उसळी

रशिया-युक्रेन युद्ध काळात शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली... ...

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले - Marathi News | mukesh ambani reliance industries and adani group market cap down and lost 11 68 billion dollars in russia ukraine conflict | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

Russia-Ukraine Conflict: रिलायन्स आणि अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्येही कोट्यवधी रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक - Marathi News | Anand Subramaniam former Group Operating Officer and advisor to former MD of National Stock Exchange Chitra Ramkrishna arrested by CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. ...