जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तसेच, याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर एवढे केली आहे. ...
TCS च्या शेअर बायबॅक योजनेचा सर्वाधिक लाभ तिची सर्वांत मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला झाला आहे. पाहा, डिटेल्स... ...
रुचि सोयाही बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपचीच एक कंपनी आहे. हिच्या FPO ची इश्यू प्राइस 615-650 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. रुची सोया ही देशातील सर्वात मोठ्या खाद्य तेल कंपन्यांपैकी एक आहे. ...
Adani Group Share Zoom: मंगळवारी अदानी 'पावर'च्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली आहे. सुमारे 14 टक्क्यांनी शेअर 173.55 रुपयांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रात तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ...
पोलिसांनी घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन कुलकर्णी याला ताब्यात घेतले. अब्राहम यांच्यासारखी अनेक लोकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणांमध्ये आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...
PVR आणि INOX च्या शेअर्सनी ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला असून, गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ...
बाटा इंडियाचे मार्केट कॅप 24,715 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. ...
रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात इंधन व्यवसाय तेजीत आहेत. त्याचा लाभ रिलायन्सला झाल्याचे सांगितले जात आहे. ...