लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का? - Marathi News | gold rate jumps 25 percent in 2025 till now know latest price of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?

Gold Rate In 2025: या वर्षी सोन्याच्या किमतीने मागील सर्व विक्रम मोडले असून १ लाख रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ...

बाजारात तेजी परतण्याची चिन्हे; अमेरिका सोडून गुंतवणूकदार भारतात, आता पुढे? - Marathi News | Signs of a bullish return to the market; Investors leaving America are moving to India, what next? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तेजी परतण्याची चिन्हे; अमेरिका सोडून गुंतवणूकदार भारतात, आता पुढे?

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये चांगली वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याने परकीय वित्तसंस्था भारतामध्ये खरेदीसाठी सरसावल्या आहेत. ...

Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock Market Today Sensex opens with a gain of 349 points Bank Nifty records Big rise in realty healthcare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला. ...

61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Share market 61 paisa stock declared dividend continue hits upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

1 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या या शेअरने बुधवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 0.59 रुपये आणि 0.61 रुपये प्रती शेअरवर अप्पर सर्किटला स्पर्श केला. ...

मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये - Marathi News | mukesh ambani net worth and daily earnings will leave you surprised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

Mukesh Ambani: गेल्या १० वर्षांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. २०२० मध्ये ते ३६ अब्ज डॉलर्सवरून २०२४ पर्यंत ११४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. ...

मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा - Marathi News | mukesh ambani to tata group these companies made huge profits in a week market cap rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा

Share Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात फक्त ३ दिवस व्यवहार झाले. पण या फक्त ३ दिवसांत देशातील टॉप १० कंपन्यांनी चांगला नफा कमावला. ...

घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख... - Marathi News | RRP Semiconductor Multibagger Return: This stock made a fortune in a falling market, went from ₹1 lakh to ₹39 lakh in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारात 'या' शेअरने केले मालामाल, वर्षभरात ₹1 लाखाचे केले ₹39 लाख...

RRP Semiconductor Multibagger Return: फक्त 25 हजार गुंतवणाऱ्यांना तब्बल 11 लाखांचा परतावा. ...

'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात.. - Marathi News | the author of rich dad poor dad tells the new formula to become rich 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात..

rich dad poor dad : प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. पण, सगळेच यात यशस्वी होतात असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. ...