लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

LIC Shares in Loss: एलआयसीने फसवले! पहिल्या पाच बड्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर; गुंतवणूकदारांचे काय होणार?  - Marathi News | LIC Shares in Loss: LIC fell out of the top five big companies after fridays market; What will happen to investors in LIC IPO? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीने फसवले! पहिल्या पाच बड्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर; गुंतवणूकदारांचे काय होणार? 

LIC IPO investors in Trouble, Shares sell or hold: धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार उसळला होता, तरी एलआयसीच्या शेअरमध्ये काही फरक झाला नाही.  ...

बम्पर परतावा! 75 पैशांवरून 2000 रुपयांवर पोहोचला हा शेअर, 1 लाखाचे झाले तब्बल 27 कोटी रुपये - Marathi News | share market Multibagger vinati organics shares delivered multi fold return reaching Rs 1 lakh to Rs 27 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! 75 पैशांवरून 2000 रुपयांवर पोहोचला हा शेअर, 1 लाखाचे झाले तब्बल 27 कोटी रुपये

महत्वाची म्हणजे, या कंपनीचा शेअर 75 पैशांवरून तब्बल 2,000 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे लोक आता करोडपती बनले आहेत. ...

Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम! - Marathi News | Stock Market Crash Sensex crashes by 1400 points share market closed 19th may update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार, सेंसेक्‍स 1400 अंकांनी कोसळला; न‍िफ्टी धडाम!

Stock Market Updates: ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 52,669.51 इतक्या लो लेव्हलपर्यंत घसला. तर निफ्टीने 15,775.20 अंकाच्या पातळीला स्पर्ष केला. ...

LIC IPO मध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान का झालं? आता पुढं काय करावं? सरकारनं दिलं स्पष्टीकरण... - Marathi News | lic ipo discount listing government say investor hold the share long term | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC IPO मध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान का झालं? आता पुढं काय करावं? सरकारनं दिलं स्पष्टीकरण...

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओनं काल गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. आयपीओ लिस्ट होताच अनेकांचे पैसे बुडाले. देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या LIC मध्ये गुंतवणूदार का बुडाले? वाचा... ...

योगींमुळे चित्रांनी बाजाराला केले ‘खासगी क्लब’; एनएसई घोटाळ्यात न्यायालयाने सुनावले खडेबोल - Marathi News | due to the yogi the made share market a private club court slams in nse scam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :योगींमुळे चित्रांनी बाजाराला केले ‘खासगी क्लब’; एनएसई घोटाळ्यात न्यायालयाने सुनावले खडेबोल

सध्याच्या या घोटाळ्यांचा देशातील गुंतवणुकीवरही परिणाम मोठ होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे. ...

LIC शेअरचे ‘विमा’न कोसळले! पहिल्याच दिवशी एका लॉटमागे ५५५ रुपयांचे नुकसान; घाई नडली? - Marathi News | lic shares collapses loss of rs 555 per lot on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC शेअरचे ‘विमा’न कोसळले! पहिल्याच दिवशी एका लॉटमागे ५५५ रुपयांचे नुकसान; घाई नडली?

एकाच दिवसात एलआयसीचे तब्बल ४२,५०० कोटींचे नुकसान झाले. ...

Multibagger Share : २५ पैशांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मिळवून दिले २५ लाख, एका वर्षात बदललं नशीब - Marathi News | Multibagger Share 25 paise stock gives investors Rs 25 lakh multibagger share stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२५ पैशांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मिळवून दिले २५ लाख, एका वर्षात बदललं नशीब

२५ पैशांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं आहे. ...

LIC Share Listing: पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, प्री-ओपनिंगमध्ये १३ टक्क्यांनी शेअर्स कोसळले - Marathi News | lic ipo share listing on bse nse gmp still negative investors analysts other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांना फटका, प्री-ओपनिंगमध्ये शेअर्स १३ टक्क्यांनी कोसळले

lic ipo share listing : बहुप्रतिक्षीत सरकारी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज खुल्या बाजारात (Open Market) लिस्ट झाला आहे. पण एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे. ...