लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी! - Marathi News | jyoti resins and adhesive stock give big return to investors 1 lakh turn 65 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

शेअर बाजारात चढ- उतार होत असतात. पण नशीब केव्हा पलटेल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही. गुंतवणूकदार कधी पुरते उद्ध्वस्त होतात. ...

बाजार घसरूनही गुंतवणूकदार श्रीमंत!; युरोप, जपानचे व्याजदर दाखविणार दिशा - Marathi News | investors rich despite falling market interest rates of europe japan will show the direction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार घसरूनही गुंतवणूकदार श्रीमंत!; युरोप, जपानचे व्याजदर दाखविणार दिशा

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ७४३२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...

स्वस्तातला शेअर चांगला असे वाटते का तुम्हाला? आजचे पेनी स्टॉक पूर्वी मस्त चालायचे - Marathi News | do you think the cheapest share is good today penny stocks used to do great | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तातला शेअर चांगला असे वाटते का तुम्हाला? आजचे पेनी स्टॉक पूर्वी मस्त चालायचे

काहींना वाटते पेनी स्टॉक म्हणून तो शेअर चांगला असेल. परंतु, स्वस्त म्हणजे मस्त असे अजिबात गृहीत धरू नये. ...

महागाईमुळे रिटर्नवर परिणाम होतो का? पाहा, बाजारांची कामगिरी, ‘या’मध्ये करा गुंतवणूक - Marathi News | does inflation affect returns look at the performance of markets and invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईमुळे रिटर्नवर परिणाम होतो का? पाहा, बाजारांची कामगिरी, ‘या’मध्ये करा गुंतवणूक

महागाईमुळे आपल्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर किती परिणाम होतो हे जाणून घेऊया... ...

मुले तारुण्यात होतील श्रीमंत... कसे? जाणून घ्या गुंतवणुकीचे उत्तम पर्याय - Marathi News | children will become rich in their youth know about the best investment plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुले तारुण्यात होतील श्रीमंत... कसे? जाणून घ्या गुंतवणुकीचे उत्तम पर्याय

प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलाने आपल्यापेक्षा उत्तम जीवन जगावे. जग फिरावे, भरपूर पैसे कमवावेत. ...

फक्त 11 दिवसांत 100 टक्के रिटर्न; 23 रुपयांवरून थेट 47 रुपयांवर पोहोचला या कंपनीचा शेअर! - Marathi News | Share market pcj share delivered 100 percent in 15 trading days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 11 दिवसांत 100 टक्के रिटर्न; 23 रुपयांवरून थेट 47 रुपयांवर पोहोचला या कंपनीचा शेअर!

PCJ ही सोने आणि हिरे जडित दागिने तसेच चांदीच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि व्यापार करणारी कंपनी आहे. ...

Rakesh Jhunjhunwala : टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांची बम्पर कमाई, फक्त 11 दिवसांत कमावले 1,088 कोटी - Marathi News | Share market Rakesh Jhunjhunwala earn 1088 crore rupees in 11 days from portfolio stock Tata Group's titan share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांची बम्पर कमाई, फक्त 11 दिवसांत कमावले 1,088 कोटी

या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर बिग बुलच्या मालमत्तेत अंदाजे (175.5 x 4,48,50,970) 786 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच झुंझुवाला यांनी जुलै महिन्यात आतापर्यंत या स्टॉकमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...

TATA च्या या शेअरनं १ लाखांचे केले २ कोटी; दिले २०००० टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न - Marathi News | tata elxsi share turned 1 lakh ruees into 2 crore rupee stock market 20000 percent return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या या शेअरनं १ लाखांचे केले २ कोटी; दिले २०००० टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न

Tata Share huge return : कंपनीच्या या शेअरनं गेल्या काही वर्षांमध्ये मोठे रिटर्न्स दिले असून या शेअरची किंमत ४० रूपयांवरून ७५०० वर पोहोचली आहे. ...