लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या मुलांसाठी सोडलीय कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल - Marathi News | stock market big bull rakesh jhunjhunwala passes away left so much wealth for his family wife rekha jhunjhunwala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या मुलांसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल

भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या मागे मोठे व्यावसायिक साम्राज्य सोडले आहे. ...

Rakesh Jhunjhunwala : झुनझुनवाला यांना आवडायचा डोसा, पुनर्जन्म झाल्यास देवाकडे मागितली होती ‘ही’ गोष्ट - Marathi News | share market big investor rakesh jhunjhunwala passes away know interesting facts of stock market big bull | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांना आवडायचा डोसा, पुनर्जन्म झाल्यास देवाकडे मागितली होती ‘ही’ गोष्ट

मला डोसा खूप आवडतो, असं झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. बाहेरची पावभाजीची चव चांगली लागत नसल्यानं ती मी घरीच बनवतो, असा किस्साही त्यांनी सांगितला होता. ...

Rakesh Jhunjhunwala: खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल - Marathi News | Rakesh Jhunjhunwala: That photo and the crumpled shirt, the meeting with Narendra Modi went viral of rakesh jhunjhunwala | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल

Rakesh Jhunjhunwala : यशोगाथा! वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् झुनझुनवालांनी उभं केलं 'विराट' साम्राज्य - Marathi News | Success story share market big bull rakesh jhunjhunwala once father did not give him 5000 stock market now big empire story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :यशोगाथा! वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् झुनझुनवालांनी उभं केलं 'विराट' साम्राज्य

Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेक जण राकेश झुनझुनवाला यांच्याकडे पाहूनच गुंतवणूक करायचे. पाहूया कसा होता त्यांचा इथवरचा प्रवास. ...

Rakesh Jhunjhunwala Passes Away: शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन - Marathi News | Rakesh jhunjhunwala Big bull of stock market passes away | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं. ...

Multibagger stock: 270 रुपयांचा शेअर 50 हजार रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल; कंपनी नेमकं काय करते..? - Marathi News | Multibagger stock: Rs 270 a share now is at Rs 50 thousand, investor got lucky; What exactly does the company do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :270 रुपयांचा शेअर 50 हजार रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल; कंपनी नेमकं काय करते..?

Multibagger stock 2022: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोट्याधीश व्हायचे असेल, तर धीर धरणे खूप गरजेचे आहे. ...

६ महिन्यांत १७ हजारांवर जाऊ शकतो TATA समुहाचा शेअर, २ वर्षांत १८०० टक्क्यांनी वाढला - Marathi News | Share of TATA group can go to 17 thousand in 6 months increased by 1800 percent in 2 years 30000 rs become 3 69 crores bse nse multibagger stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांत १७ हजारांवर जाऊ शकतो TATA समुहाचा शेअर, २ वर्षांत १८०० टक्क्यांनी वाढला

Multibagger Share : 25 मार्च 2020 रोजी 501 रूपयांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर, आता 10 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक 9,459 रूपयांवर पोहोचला आहे. ...

Multibagger Stock: १ रूपयांचा स्टॉक पोहोचला ३००० रूपयांवर, Bullet तयार करणाऱ्या कंपनीचे बंपर रिटर्न्स - Marathi News | Multibagger Stock Rs 1 stock hits Rs 3000 Bullet maker Eicher Motors Stock makes bumper returns investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ रूपयांचा स्टॉक पोहोचला ३००० रूपयांवर, Bullet तयार करणाऱ्या कंपनीचे बंपर रिटर्न्स

Multibagger Stock: गुंतवणूकदार झाले मालामाल. या शेअरची किंमत १ रूपयांवर पोहोचली ३ हजारांवर. ...