व्यापाराच्या शेवटी National standard ची स्टॉक प्राईस बीएसई इंडेक्सवर 6,852.70 रुपये एवढी आहे. एक दिव आधीच्या तुलनेत स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची तेजी आहे. ...
हे शेअर्स श्रीराम अॅसेट मॅनेजमेन्ट (Shriram Asset Management Co Ltd) कंपनीचे आहेत. हे शेअर्स गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किटला टच करत आहेत. ...