लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव - Marathi News | This is called return government company rvnl share has become a rocket, it is doing well every day, the price has reached ₹130 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

हा शेअर या वर्षी YTD मध्ये 89.79 टक्क्यांनी वधाला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरात आरव्हीएनएलचा शेअर तब्बल 294.24 टक्क्यांनी वधारला आहे. ...

Mankind Pharma Success Story: MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी  - Marathi News | mankind pharma success story know about who is ramesh juneja and how he started 43000 crore condom company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी 

Mankind Pharma Success Story: कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा कंपनीचा प्रवास जेवढा खडतर आहे, तेवढाच तो रंजक आणि प्रेरणादायी आहे. ...

Adani Profit : हिंडेनबर्ग संकटातून अदांनींची कंपनी बाहेर, मार्च तिमाहित तुफान नफा; डिविडेंटही देणार - Marathi News | Adani Profit Adani group out of Hindenburg crisis huge profit in March quarter Dividend will also be given adani total gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग संकटातून अदांनींची कंपनी बाहेर, मार्च तिमाहित तुफान नफा; डिविडेंटही देणार

Adani Profit : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. ...

Stock Market Success Story : २ हजारांपासून सुरूवात, २४ व्या वर्षी १०० कोटींचा मालक; म्हणतात शेअर बाजाराचा बादशाह - Marathi News | Starting from 2 thousand earned 100 crores at 24 years share market investor Sankarsh Chanda | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२ हजारांपासून सुरूवात, २४ व्या वर्षी १०० कोटींचा मालक; म्हणतात शेअर बाजाराचा बादशाह

सध्या अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूकीला प्राधान्यही देताना दिसतायत. ...

शेअर मार्केटचा नफा करतोय सामान्यांचा खिसा रिकामा, कोट्यधीश होण्याच्या स्वप्नात... - Marathi News | Ordinary people are profiting from the stock market, their pockets are empty, dreaming of becoming a millionaire... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर मार्केटचा नफा करतोय सामान्यांचा खिसा रिकामा, कोट्यधीश होण्याच्या स्वप्नात...

पैशांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार देताच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली ...

गुंतवणूकदार झाले ६ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत; या आठवड्यात काय होणार? - Marathi News | Investors become Rs 6 lakh crore richer; What will happen this week? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार झाले ६ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत; या आठवड्यात काय होणार?

व्याजदरवाढीच्या भीतीमुळे लागू शकताे तेजीला ब्रेक ...

₹10 चा शेअर ₹64 वर पोहोचला; कंपनीला मुकेश अंबानींकडून मिळाली ₹65.72 कोटींची ऑर्डर, गुंतवणूकदार मालामाल  - Marathi News | hfcl ltd share surges 10 rupees to 64 rupees The company received an order worth ₹65.72 crore from Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹10 चा शेअर ₹64 वर पोहोचला; कंपनीला मुकेश अंबानींकडून मिळाली ₹65.72 कोटींची ऑर्डर, गुंतवणूकदार मालामाल 

कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी येण्यामागचे मोठे कारण म्हणजे, एचएफसीएल लिमिटेडला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडून मिळालेली मोठी ऑर्डर. ...

OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार - Marathi News | oyo positive cash flow recorded for first time and fresh proposal submitted to sebi for ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार

OYO IPO: आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. ...