२४ जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले होते. ...
या कंपनीत आशीष कचौलिया आणि सुनील सिंघानिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चाकं 1450 रुपये एवढा आहे. ...