Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 1827.15 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सवर झुनझुनवाला कुटुंबाने मोठा डाव लावला आहे. ...
महत्वाचे म्हणजे यातील अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश अर्थात डिव्हिडंड देखील देतात. ...
ब्रोकरेज फर्म शेयरखानने VA Tech Wabag वर खरेदी रेटिंग दिले आहे. हा शेअर 520 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुनिधि सिक्योरिटीजनेदेखील या शेअरसाठी 592 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ...
गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 234.43 कोटी रुपये एवढा होता. ...
...या काळात टायटनच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...
या शेअरने केवळ 12 वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...
हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती ...