लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

₹२५०० चा शेअर आला ₹१५५ वर, आता गुंतवणूदारांच्या उड्या; शेअरच्या किंमतीत झाली वाढ - Marathi News | The rs 2500 share fell to rs155 now investors jump buying share the price has increased by percent anil ambani reliance infrastructure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२५०० चा शेअर आला ₹१५५ वर, आता गुंतवणूदारांच्या उड्या; शेअरच्या किंमतीत झाली वाढ

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही तेजी दिसून झाली. ...

Closing Bell Today: सेन्सेक्स, निफ्टीनं गाठलं नवं शिखर; 'या' शेअर्समध्ये दिसली सर्वाधिक तेजी - Marathi News | Closing Bell Today Sensex Nifty reached a new peak these stocks saw the highest rise bajaj finance ultratech shares high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीनं गाठलं नवं शिखर; 'या' शेअर्समध्ये दिसली सर्वाधिक तेजी

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं नवं शिखर गाठलं. ...

Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | Kaka IPO Listing makes a stunning entry doubles investors money in IPO on the first day sme sector know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे. ...

लोकमत संपादकीय - मुंबई शेअर बाजार वाढता वाढता वाढे... - Marathi News | Lokmat Editorial - Mumbai Stock Market Rises Rises Rises... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - मुंबई शेअर बाजार वाढता वाढता वाढे...

जुलै महिन्यात आतापर्यंत म्हणजे पहिल्या १८ दिवसांत परदेशी वित्तीय संस्थांनी तब्बल ३० हजार ६६० कोटी रुपये गुंतवले आहेत. ...

पैशासाठी हिंडेनबर्गने दिला खाेटा अहवाल; गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Hindenburg reports for money; Gautam Adani clearly said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशासाठी हिंडेनबर्गने दिला खाेटा अहवाल; गौतम अदानींनी स्पष्टच सांगितलं

बदनामीचा हाेता डाव : गौतम अदानी ...

Closing Bell Today: सेन्सेक्स २०५ अंकांच्या वाढीसह बंद, Infosys चा शेअर ४ टक्क्यांनी वधारला - Marathi News | Closing Bell Today Sensex closes up 205 points Infosys shares up 4 percent hcl reliance icici hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स २०५ अंकांच्या वाढीसह बंद, Infosys चा शेअर ४ टक्क्यांनी वधारला

सोमवारी शेअर बाजारात आलेली तेजी मंगळवारीही कायम राहीली. ...

टाटा कंपनीला ₹850 कोटी रुपयांचा प्रॉफिट, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड; 1 लाखचे झाले 2.19 कोटी - Marathi News | tata elxsi q1 results posted 850 crore rupees profit share taken Rocket Speed rs 1 lakh became rs2. 19 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा कंपनीला ₹850 कोटी रुपयांचा प्रॉफिट, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड; 1 लाखचे झाले 2.19 कोटी

या तिमाहीदरम्यान झालेल्या ऑपरेशन्समधून कंपनीच्या महसुलात 17 टक्यांची वाढ झाली असून तो 850 कोटींवर पोहोचला आहे. ...

ONGC नं या कंपनीला दिला कोट्यवधींचा कॉन्ट्रॅक्ट, शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | ONGC gave contract to Alphageo india ltd worth crores, the share became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ONGC नं या कंपनीला दिला कोट्यवधींचा कॉन्ट्रॅक्ट, शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांची चांदी

अल्फाजिओचा (इंडिया) शेअर बीएसईवर 276.60 रुपयांच्या मागील पातळीच्या तुलनेत 5.94 टक्क्यांनी वधारून 293.05 रुपयांवर पोहोचला आहे. ...