शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी 1 रुपया पेक्षाही कमी किंमतीत आपला प्रवास सुरू केला आणि आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला. आज आम्ही आपल्याला अशाच एका कंपनीच्या शेअर संदर्भात बोलणार आहोत. ...
जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी स्वतंत्रदिनादरम्यान या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर, आज या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी त्याला जवळपास 5,220% एवढा परतावा मिळाला असता. ...