लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी, 'या' कारणामुळे शेअरमध्ये झाली मोठी वाढ - Marathi News | Paytm s stock once again boomed due to some reason there was a big increase in the stock details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी, 'या' कारणामुळे शेअरमध्ये झाली मोठी वाढ

पाहा नक्की काय आहे प्रकरण, काय झालेत मोठे बदल. ...

IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी पूर्ण सबस्क्राईब; किती आहे किंमत? - Marathi News | Investors flocked as Mukka Proteins IPO fully subscribed on day one How much is the price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO उघडताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी पूर्ण सबस्क्राईब; किती आहे किंमत?

मुक्का प्रोटीन्सच्या आयपीओला (Mukka Proteins IPO) पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार तेजी; अदानी समूहाचे शेअर्स वधारले, अपोलो हॉस्पिटल घसरला  - Marathi News | Strong rally in Sensex Nifty Adani Group shares rise Apollo Hospitals falls bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार तेजी; अदानी समूहाचे शेअर्स वधारले, अपोलो हॉस्पिटल घसरला 

शेअर बाजारातील कामकाज शुक्रवारी बंपर तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 72900 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक - Marathi News | Lure of investment in shares, fraud of old man for 42 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर्समध्ये गुंतवणुकीचे अमिष, वृद्धाची ४२ लाखांनी फसवणूक

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली. ...

3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | Double money in 3 months adani group share adani green energy ltd give bumper return investors flocked to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड

गेल्या तीन महिन्यांत या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. ...

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 194 तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह बंद - Marathi News | Stock Market Highlights: Booming stock market; Sensex closes at 194 while Nifty gains 31 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 194 तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह बंद

Stock Market: अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांना आजच्या तेजीचा चांगला फायदा झाला. ...

सगळे पैसे बुडाले! अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स 'झिरो' झाले; कारण काय? पाहा... - Marathi News | Reliance Capital Delist: All money lost! Shares of Anil Ambani's company fell to 'Zero'; What is the reason? see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सगळे पैसे बुडाले! अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स 'झिरो' झाले; कारण काय? पाहा...

Reliance Capital Delist: एकेकाळी या कंपनीचे शेअर 2700 रुपयांपेक्षा जास्त किमतीवर होते, आता हे झिरो झाले आहेत. ...