लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

एलआयसीला मोठा दिलासा; नियम पूर्ततेसाठी जादा वेळ, समभागही उसळले, १ हजाराच्या उंबरठ्यावर - Marathi News | big relief to lic with more time to meet the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीला मोठा दिलासा; नियम पूर्ततेसाठी जादा वेळ, समभागही उसळले, १ हजाराच्या उंबरठ्यावर

या घोषणेनंतर एलआयसीचे समभाग बुधवारी जोरदार उसळून ९९९ रुपयांवर पोहोचले. ...

व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले - Marathi News | Investment of a businessman in share trading As many as 43 lakhs were lost | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक; तब्बल ४३ लाख गमावले

व्यावसायिकाला शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक तेरडींग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले ...

सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद - Marathi News | Stock Market Today: Stock market rumbles after morning rally, Sensex-Nifty close lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली.  ...

LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | LIC Big News After sebi given permission disinvestment news LIC shares surged investors jumped crossed ipo price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

LIC Big News: एलआयसीकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. या मोठ्या बातमीनंतर एलायसीच्या शेअर्सना पंख लागले आहेत. ...

मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा! - Marathi News | Investing in stock market to earn big profit Avoid These Seven Mistakes When Investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!

Share Market Investment Mistakes : शेअर बाजारात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टींचा काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ...

TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा - Marathi News | TBO Tek IPO Listing As soon as it was listed investors jumps to buy stocks share crossed rs 1400 A solid profit of 55 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा

TBO Tek IPO: कंपनीचा आयपीओ आज, १५ मे २०२४ रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाले. एनएसईवर हा शेअर ५५ टक्क्यांच्या प्रीमियमसह १,४२६ रुपयांवर लिस्ट झाला. ...

Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम - Marathi News | Good day for Gautam Adani Gautam Adani Group Share Price shares tumble Made a revenue record investors huge investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम

Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. ...

सरकारी बँकांना घसघशीत नफा; वर्षभरात कमावले १.४२ लाख कोटी रुपये - Marathi News | 1 42 lakh crore earned during the year govt bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांना घसघशीत नफा; वर्षभरात कमावले १.४२ लाख कोटी रुपये

मार्च तिमाहीत एकूण १२ सरकारी बँकांचा नफा ४३,०९१ कोटी इतका झाला. ...