Share Market Record High : शेअर बाजार सोमवारी तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २५०७ अंकांनी वधारून ७६४७० अंकांवर तर निफ्टी ७३३ अंकांच्या वाढीसह २३२६४ अंकांवर बंद झाला. सोमवारी निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवली. ...
Power Grid Share: एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे. यानंतर शेअर बाजारातही जोरदार तेजी दिसून आली. या सरकारी कंपनीच्या शेअरनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...
Adani Group Stock: निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात आज बंपर तेजी पाहायला मिळाली. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा विजय मिळताना दिसत आहे. अशातच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही सोमवारी तेजी दिसून आली. ...
PM Narendra Modi PSU Stocks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात अनेकदा एचएएल आणि एलआयसीसारख्या पीएसयू शेअर्सचा उल्लेख दिसून येतो आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी या शेअर्ससोबतच इतर पीएसयू स्टॉक्समध्येही तेजी दिसून येत आहे. ...
Anil Ambani Shares : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. बाजारातील या तेजीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. ...
Share Market : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले होते. यामध्ये पुन्हा एनडीएचं सरकार सत्तेत येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराला एक्झिट पोलचा बूस्टर मिळा ...
Impact of exit polls on market Modi Stocks: एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला प्रचंड यश मिळाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो. अशा परिस्थितीत आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये बंपर उसळी पाहायला मिळू शकते. ...