लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | stock market boom; Sensex-Nifty at all-time high again, investors happy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा ऑल टाईम हायवर, गुंतवणूकदार सुखावले

आजच्या सत्रात लार्जकॅप, आयटी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले. ...

₹६६० पार जाणार 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स, ४ वेळा दिलेत बोनस शेअर्स; वर्षभरात २४०%ची वाढ - Marathi News | oil india shares Maharatna company to cross rs 660 bonus shares paid 4 times A growth of 240 percent in a year details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹६६० पार जाणार 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स, ४ वेळा दिलेत बोनस शेअर्स; वर्षभरात २४०%ची वाढ

महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ऑईल इंडियाचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५९८.५० रुपयांवर पोहोचला. ...

IREDA : एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ८५० टक्क्यांनी वधारला; ₹३०० पार पोहोचली किंमत - Marathi News | Investors jump to buy Ireda shares up 850 percent The price has crossed rs 300 mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IREDA : एनर्जी शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ८५० टक्क्यांनी वधारला; ₹३०० पार पोहोचली किंमत

IREDA : बीएसईवरील इंट्राडे व्यवहारात ७ टक्क्यांनी वधारल्यानंतर इरेडाच्या शेअरची किंमत प्रथमच ३०० रुपयांच्या ओलांडून ३०४.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...

Azad Engineering: डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, मिळाली मोठी ऑर्डर, सचिनकडे आहेत ४ लाख शेअर्स - Marathi News | Investors jumped on defense company share Azad Engineering Share got a big order Sachin tendulkar has 4 lakh shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Azad Engineering: डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, मिळाली मोठी ऑर्डर, सचिनकडे आहेत ४ लाख शेअर्स

Azad Engineering Share: एअरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीही गुंतवणूक आहे. ...

Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव - Marathi News | solar company listed at 100 percent premium Ganesh Green Bharat IPO double money on first day The price reached 300 above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ganesh Green Bharat IPO: १००% प्रीमिअमवर लिस्ट झाला सोलार कंपनीचा IPO, पहिल्याच दिवशी पैसे डबल; ३०० पार पोहोचला भाव

Ganesh Green Bharat IPO: सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनीचा शेअर शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली. ...

Share Market Opening : शेअर मार्केटमध्ये तेजी, IT Sector मध्ये जोरदार खरेदी; टीसीएस, विप्रो टॉप गेनर्स - Marathi News | Share Market Opening Boom in share market strong buying in IT Sector TCS Wipro Top Gainers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये तेजी, IT Sector मध्ये जोरदार खरेदी; टीसीएस, विप्रो टॉप गेनर्स

शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली आणि निफ्टीनं ७२ अंकांची गॅपअप ओपनिंग देत २४३८८ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली. ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, भरघोस नफा मिळवा; आमिष दाखवत चौघांना ३५ लाखांचा गंडा - Marathi News | Invest in share trading, earn huge profits; 35 lakhs to the four by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, भरघोस नफा मिळवा; आमिष दाखवत चौघांना ३५ लाखांचा गंडा

ट्रेडिंग करून अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत ...

चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण - Marathi News | Share Market Today: Share market closes on flat note after ups and downs; Sensex-Nifty down marginally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ-उतारानंतर शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद; सेन्सेक्स-निफ्टीत किरकोळ घसरण

आजच्या सत्रात सरकारी शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. ...