शेअर बाजारात काही असे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ९९ टक्क्यांनी घसरल्यानंतर या एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी गेल्या ४ वर्षांत छप्परफाड रिटर्न दिले आहेत. ...
Budget Speech 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यानंतर काही महत्त्वाचे शेअर्स फोकसमध्ये येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. ...
माजी क्रिकेटर सचिन रमेश तेंदुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सचिनने मार्च 2023 मध्ये या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत जवळपास 4 लाख इक्विटी शेअर घेतले आहेत. ...
महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ऑईल इंडियाचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५९८.५० रुपयांवर पोहोचला. ...