लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

१० दिवसांत तिसरी ऑर्डर, ५५ लाख स्मार्ट मीटर्स बनवणार; 'या' छोट्या कंपनीचे शेअर्स ऑल टाईम हायवर - Marathi News | genus power infrastructure smart meter manufacture company share hits all time high 4469 crore rupee order know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० दिवसांत तिसरी ऑर्डर, ५५ लाख स्मार्ट मीटर्स बनवणार; 'या' छोट्या कंपनीचे शेअर्स ऑल टाईम हायवर

गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४६६.२५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका घोषणेनंतर झाली. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती आहे ऑर्डर बुक. ...

Vodafone Idea Share Price : ₹२२ वर जाऊ शकतो 'हा' शेअर, सरकारकडे आहेत १६१३ कोटी शेअर्स; एक्सपर्ट्स म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | vodafone idea share may go up to rs 22 Govt holds 1613 crore shares Experts bullish buy rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२२ वर जाऊ शकतो 'हा' शेअर, सरकारकडे आहेत १६१३ कोटी शेअर्स; एक्सपर्ट्स म्हणाले, "खरेदी..."

Vodafone Idea Share Price: कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १६.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. परदेशी ब्रोकरेज फर्म यावर बुलिश दिसून येत आहे. ...

Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; बुल-बेअरची रस्सीखेच, गुंतवणूकदारांनी गमावले ₹२५०० कोटी - Marathi News | Sensex Nifty starts flat Bull bear tug of war investors lose rs 2500 crore which shares up down know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty ची फ्लॅट सुरुवात; बुल-बेअरची रस्सीखेच, गुंतवणूकदारांनी गमावले ₹२५०० कोटी

Sensex-Nifty opens flat: जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात घसरण दिसून येत आहे. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जवळजवळ फ्लॅट ओपन झाले. ...

JBM Auto Share : याला म्हणतात शेअर...! 200 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹60 वरून पोहोचला ₹2000 वर! - Marathi News | Stock market jbm auto shares surges 6 percent today after big order of 200 electric buses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :JBM Auto Share : याला म्हणतात शेअर...! 200 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹60 वरून पोहोचला ₹2000 वर!

JBM Auto Share : जेबीएम ऑटोने एका फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, पुढील 24 महिन्यांत डिलिव्हरी पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

Share Market: Nifty चा नवा विक्रम; Sensex मध्ये ७४ अकांची तेजी, तरीही गुंतवणूकदारांना ₹२५,००० कोटींचं नुकसान - Marathi News | Share Market Nifty hits new high Sensex gains 74 points yet investors lose rs 25000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty चा नवा विक्रम; Sensex मध्ये ७४ अकांची तेजी, तरीही गुंतवणूकदारांना ₹२५,००० कोटींचं नुकसान

Share Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बुधवारी तेजी कायम होती. व्यवहारादरम्यान निफ्टीनं आपल्या नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर सेन्सेक्सही ७४ अंकांनी वधारला. ...

₹७ वरुन ₹१०८ वर आला 'हा' डिफेन्स स्टॉक; कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, रॉकेट बनला शेअर - Marathi News | Apollo Micro Systems defence stock up rs 7 to rs 108 The company got a big order bharat dynamics the share became a rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹७ वरुन ₹१०८ वर आला 'हा' डिफेन्स स्टॉक; कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, रॉकेट बनला शेअर

Apollo Micro Systems share price : कंपनीचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. शेअर्समधील या तेजीमागे एका ऑर्डरची बातमी आहे. ...

Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट - Marathi News | 206 in IPO price 300 above on listing day Orient Technologies Share hits upper circuit first day bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. दमदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला. ...

Sensex-Nifty ची फ्लॅट ओपनिंग; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹८० हजार कोटी - Marathi News | Sensex Nifty opens flat Investors earned rs 80 thousand crores on the strength of these shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty ची फ्लॅट ओपनिंग; 'या' शेअर्सच्या जोरावर गुंतवणूकदारांनी कमावले ₹८० हजार कोटी

Stock Market Opening Bell: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत. ...