लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Market Today: आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण - Marathi News | Stock Market Today IT Auto shares huge selling in stock market Sensex Nifty falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण

Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. ...

Top 5 Mutual Fund : ५ म्युच्युअल फंड जे तुमचे पैसे करतील दुप्पट; आता १५-२० वर्षे वाट पाहायची गरज नाही - Marathi News | 5 Mutual Funds That Will Double Your Money; Now there is no need to wait for 15-20 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ म्युच्युअल फंड जे तुमचे पैसे करतील दुप्पट; आता १५-२० वर्षे वाट पाहायची गरज नाही

Mutual Fund Investment : कोरोना काळापासून म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. या फंडातील अनेक योजनांनी चांगला परतावा दिला आहे. ...

डिफेन्स PSU Cochin Shipyard च्या शेअर्समध्ये मोठी घसरण, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम? - Marathi News | Shares of defense PSU Cochin Shipyard declined government decided to share stake via ofs investors selling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स PSU Cochin Shipyard च्या शेअर्समध्ये मोठी घसरण, सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम?

Cochin Shipyard Share : संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले... - Marathi News | Big fall in BSE Ltd shares rating downgraded by jefferies brokerage downgraded to underperform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...

BSE Ltd Share Price : गेल्या काही दिवसांपासून बीएसई लिमिटेडच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत होती. परंतु आता त्या घसरण झाली आहे. यामागे एक मोठं कारणदेखील आहे. ...

सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड? - Marathi News | Solar company Waaree Energies IPO soon to launch GMP gains rs 1280 from now What is a prize band know status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?

Waaree Energies IPO: कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिल. पाहा काय आहे याची प्राईज बँड आणि काय आहे ग्रे मार्केटमधील स्थिती ...

शेअर बाजाराची सौम्य सुरुवात; इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजसह 'या' शेअर्समध्ये घसरण - Marathi News | stock market 16 october sensex nifty gap down open hdfc bank tcs reliance open lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सौम्य सुरुवात; इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजसह 'या' शेअर्समध्ये घसरण

Stock Market Opening: शेअर बाजाराची आज सौम्यपणे सुरुवात झाली. बँक निफ्टी आणि आयटी निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. ...

मुकेश अंबानींची 'ही' कंपनी कमाईत पिछाडीवर; शेअर्समध्ये घसरण, ₹ 24 वर आला भाव..! - Marathi News | Mukesh Ambani's Alok Industries lags behind in revenue; Fall in shares, price came to ₹ 24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची 'ही' कंपनी कमाईत पिछाडीवर; शेअर्समध्ये घसरण, ₹ 24 वर आला भाव..!

मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या - Marathi News | Waaree Energies IPO 34 year old company will launch IPO dominance in the energy sector Know when you can invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: एनर्जी क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला होईल. ...