म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती. ...
सरकार आपल्या एका कंपनीतील मोठा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यानंतर कंपनीचा शेअर आज ५ टक्क्यांहून अधिक घसरला आणि ३९८.६० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. पाहा काय आहे सरकारचा प्लान? ...
Share Market Opening 4 September: देशांतर्गत शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस वाईट ठरण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात सकाळपासूनच आयटी आणि टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून ...
Stock Market Closing On 3 September 2024: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज कामकाजाच्या अखेरिस फ्लॅट बंद झाले. मात्र, आजच्या सत्रात बँकिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. ...
Aadhar Housing Finance Share : कंपनीचा शेअर मंगळवारी ९ टक्क्यांनी वधारला आणि ४२४ रुपयांवर पोहोचला होता. ब्रोकरेजच्या रिपोर्टनंतर या शेअरमध्ये ही वादळी तेजी पाहायला मिळत आहे. ...