लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

यूएस फेड बैठकीपूर्वी शेअर बाजार सावध; ओलाच्या स्कॉक्समध्ये तेजी तर ह्या गुंतणूकदारांना फटका - Marathi News | sensex nifty turn cautious before federal reserve meeting on rate cut call ola closes after rallying 10 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यूएस फेड बैठकीपूर्वी शेअर बाजार सावध; ओलाच्या स्कॉक्समध्ये तेजी तर ह्या गुंतणूकदारांना फटका

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली होती. परंतु, ओला आणि बजाज हाउसिंग शेअर्स खरेदीमुळे वाढीसह बंद झाले. ...

NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ - Marathi News | NTPC Green Energy will soon file for IPO the IPO could be worth Rs 10000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ

NTPC Green Energy IPO: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसीची रिन्यूएबल एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओसाठी अर्ज करणार आहे. ...

Ola Electric share: ₹१६० पर्यंत जाऊ शकतो 'या' इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Ola Electric share electric vehicle company could go up to rs 160 Investors buying share rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१६० पर्यंत जाऊ शकतो 'या' इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या

Ola Electric share : लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. परंतु नंतर त्यात घसरण झाली. परंतु आता पुन्हा एकदा त्यात तेजी दिसून आली आहे ...

बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले.. - Marathi News | bank stock to buy motilal oswal bullish on icici bank check target for 2 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..

Bank Stock to Buy : मोतीलाल ओसवाल यांनी खाजगी बँक शेअर आयसीआयसीआय बँकेची टेक्निकल निवड केली आहे. ब्रोकरेजने 2-3 दिवसांच्या दृष्टीकोनातून बँक शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ...

PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा - Marathi News | PN Gadgil Jewellers IPO entry with bang entry at 74 percent premium Big profit on day one | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा

PN Gadgil Jewellers Listing : या आठवड्यातही शेअर बाजारात आयपीओंची धमाकेदार लिस्टिंग सुरू आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची सोमवारी लिस्टिंग झाल्यानंतर पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ मंगळवारी लिस्ट झाला. ...

Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स - Marathi News | Afcons Infra IPO company that built a temple in Abu Dhabi built an underwater metro in kolkara will launch IPO See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स

Afcons Infra IPO: सध्या शेअर बाजारात आयपीओंचा बोलबाला आहे. अनेक आयपीओंना गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. ...

तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Money can triple Bajaj Housing Finance shares first buy rating Philip capital What is the target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?

Bajaj Housing Finance Share : बजाज ग्रुपची हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सनं लिस्ट होताच धुमाकूळ घातला. आता ब्रोकरेज हाऊसनंही यावर कव्हरेज सुरू केलं असून पहिलं बाय रेटिंग दिलंय. पाहा ब्रोकरेजनं किती दिलीये टार्गेट प्राईज? ...

Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी - Marathi News | Stock Market Opening Bullish trend in the stock market ahead of the US Fed meeting if the nifty crossed 25600 level there may be a big boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

Stock Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे. ...