लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी...  - Marathi News | Excellent Wires and Packaging share fell below the IPO price as soon as it was listed investors selling price hits rs 82 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले. ...

Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | Ion Exchange Share Price Company Gets rs 161 Crore Contract From Adani Power The share price up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

अदानी पॉवरकडून कंत्राट मिळाल्याच्या वृत्तानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्याचं दिसून आलं. ...

Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडमुळे बूस्टर;  Sensex-Nifty मध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹३.०९ कोटी - Marathi News | Sensex Nifty at Record High Booster due to US Fed investors earn rs 3 09 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडमुळे बूस्टर;  Sensex-Nifty मध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹३.०९ कोटी

Sensex-Nifty at Record High: अमेरिकन फेडने चार वर्षांनंतर व्याजदरात कपात केल्यानं शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. ...

US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार - Marathi News | US Federal Reserve reduced the interest rate the stock market may see a boom What else will result | Latest business News at Lokmat.com

व्यापार :US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

US Fedral Reserve : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या व्याजदरात कपातीचा परिणाम गुरुवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारात दिसून येण्याची शक्यता आहे. ...

मंदीचे नवीन संकेत? TCS, इन्फोसिस, HCL टेकसह या कंपन्यांचे शेअर्स घसरल्याने चिंता वाढणार? - Marathi News | it stocks tcs infosys hcl tech wipro and mphasis share price falling accenture impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीचे नवीन संकेत? TCS, इन्फोसिस, HCL टेकसह या कंपन्यांचे शेअर्स घसरल्याने चिंता वाढणार?

Stock Market : भारतीय शेअर बाजारात आज आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. या घडामोडीमुळे आर्थिक जगतात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ...

BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन? - Marathi News | Bull run in BSE limited stocks increase of more than 15 percent during the day What is the connection with NSE IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. ...

चाळीशी उलटली पण रिटायरमेंट प्लॅनिंग नाही? असं करा नियोजन, १० कोटींपर्यंत निधी होईल जमा - Marathi News | retirement planning if you are of 40 years how should you plan for your retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चाळीशी उलटली पण रिटायरमेंट प्लॅनिंग नाही? असं करा नियोजन, १० कोटींपर्यंत निधी होईल जमा

Retirement Planning : तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तितके चांगले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तरीही त्याच्याकडे सेवानिवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. ...

पगार कधी खर्च होतो समजत नाही? या टीप्स फॉलो करा, नंतर बचतीचे टेंशन नाही राहणार - Marathi News | how to save 20 percent of salary money management savings investment tips for salaried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार कधी खर्च होतो समजत नाही? या टीप्स फॉलो करा, नंतर बचतीचे टेंशन नाही राहणार

Personal Finance : अनेकदा चांगला पगार असूनही लोकांच्या खिशात काहीच शिल्लक राहत नाही. यात तुमचाही समावेश असेल तर तुम्ही सोप्या टिप्स वापरुन मोठी बचत करू शकता. ...