लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव - Marathi News | rrp semiconductor stock has risen by 63000 percent in 18 months Now BSE issued alert on this sachin tendukars name also came in light | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरमध्ये १८ महिन्यांत ६३०००% ची तेजी; आता BSE नं वाजवली धोक्याची घंटा, क्रिकेटरचंही जोडलेलं नाव

कंपनीचे शेअर्स मंगळवारी २% च्या उसळीसह ९४७८ रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या १८ महिन्यांहून अधिक काळात आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स ६३००० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ...

धनत्रयोदशीला घेतलेले सोने किती रिटर्न देणार? ५ वर्षांत मोठा परतावा, तुम्ही किती घेतले सोने? - Marathi News | how much return will gold bought on dhanteras 2025 give and big return in 5 years how much gold did you buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला घेतलेले सोने किती रिटर्न देणार? ५ वर्षांत मोठा परतावा, तुम्ही किती घेतले सोने?

Dhanteras 2025 Gold Returns News: धनोत्रयोदशीला सोनेखरेदीचा जोरदार ट्रेंड असतो. जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत प्रबळ मागणीमुळे ही वाढ झाली आहे.  ...

मुहूर्त सत्रात शेअर बाजारात सौम्य तेजी - Marathi News | stock market sees mild rise in muhurat session 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्त सत्रात शेअर बाजारात सौम्य तेजी

विक्रम संवत २०८२ चा हे पहिले सत्र होते. ...

मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला - Marathi News | Muhurat Trading: Huge rally in the stock market; Nifty at the highest level of the year, Sensex rises by 63 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला

दिवाळीनिमित्त आज मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान शेअर बाजार तेजी पाहायला मिळाली. ...

शेवट गोड, सेन्सेक्स ४११ अंकांनी वाढला; स्वदेशी संस्थांची खरेदी, कोणत्या कंपन्यांना झाला फायदा? - Marathi News | share market rose by 411 points purchase of indigenous institutions know which companies benefited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवट गोड, सेन्सेक्स ४११ अंकांनी वाढला; स्वदेशी संस्थांची खरेदी, कोणत्या कंपन्यांना झाला फायदा?

शेअर बाजार २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी बंद राहील. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:४५ ते २:४५ दरम्यान विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होईल. ...

Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ  - Marathi News | Share Market Muhurat Trading: Only 1 hour open in the stock market today! Know the exact time of 'Muhurat Trading' on Laxmipujan Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 

Share Market Muhurat Trading Time: महाराष्ट्रात आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शेअर बाजारात पूर्ण दिवस काम होणार नाही. बँका देखील बंद असतील. ...

टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश! - Marathi News | Tire manufacturing company ceat ltd shares gain rocket speed, investors happy with Q2 results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!

कंपनीने शेअर बाजारात गेल्या एका वर्षात ४१ टक्के, तर ६ महिन्यांत ३९ टक्के असा जबरदस्त परतावा दिला आहे... ...

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग - Marathi News | Stock market closes at high on Diwali Nifty closes at 25843, Muhurat trading tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

भारतीय शेअर बाजार दीपावलीच्या निमित्तानं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाला. कामकाजाच्या अखेरीस सेन्सेक्स ४४१.१८ अंकांनी किंवा ०.४९ टक्के तेजीसह ८३,८४,३६३.३७ वर बंद झाला. ...