लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील? - Marathi News | nps calculator retirement fund and pension with 5000 monthly investment at age 35 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील?

Retirement Fund : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) योजना आणली आहे. या मार्केट लिंक्ड स्कीमद्वारे तुम्ही स्वत:साठी एक चांगला रिटायरमेंट फंड जमा करू शकता. ...

म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक - Marathi News | Mutual Fund Investment at All-Time High, ₹ 26459 Crore Investment in December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक

SIP investment: डिसेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील SIP ने प्रथमच रु. 26,000 कोटींचा आकडा ओलांडला आहे. ...

शेअर बाजारात पुन्हा निराशा! सेन्सेक्स-निफ्टी आपटले, केवळ 'या' सेक्टर्समध्ये वाढ - Marathi News | sensex tumbles 528 28 points to settle at 77 620 21 nifty plunges 162 45 points to 23 526 50 share market latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पुन्हा निराशा! सेन्सेक्स-निफ्टी आपटले, केवळ 'या' सेक्टर्समध्ये वाढ

Nifty Crash: निफ्टी- सेन्सेक्स गुरुवारी घसरणीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री दिसून आली. परंतु, एफएमसीजी निर्देशांक सुमारे १% वाढीसह बंद झाला. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्याने तोडले रेकॉर्ड - Marathi News | mutual funds sip inflow reaches all time high above 26450 crore in december 2024 despite stock market turbulence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्याने तोडले रेकॉर्ड

SIP investment : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडात झपाट्याने गुंतवणूक वाढत आहे. गेल्या महिन्यात (डिसेंबर) एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक आतापर्यंतची सर्वोच्च आहे. ...

नव्या वर्षात गुंतवणूकदारांना झटका, 'हा' शेअर ५ दिवसांपासून देतोय 'धक्के पे धक्का'; एक्सपर्ट म्हणतायत... - Marathi News | stock market kalyan jewellers india ltd share down daily last 5 days tp 770 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात गुंतवणूकदारांना झटका, 'हा' शेअर ५ दिवसांपासून देतोय 'धक्के पे धक्का'; एक्सपर्ट म्हणतायत...

या वर्षाचा विचार करता, हा शेअर आतापर्यंत १३% ने घसरला आहे... ...

Tata Motors : ६० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो TATA चा हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; २२ जण म्हणाले, "खरेदी करा..." - Marathi News | TATA motors share can increase up to 60 percent experts bullish 22 expert suggested to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो TATA चा हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; २२ जण म्हणाले, "खरेदी करा..."

कंपनीचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. पाहा कोणता आहे हा शेअर, तुमच्याकडे आहे का? ...

एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित? - Marathi News | bharti airtel dividend will surge upto 114 percent hsbc expectation due to telecom company growth and cash flow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेल होतेय मालामाल! गुंतवणूकदारांना देणार ११४ टक्के अधिक लाभांश, काय आहे गुपित?

HSBC Expectation : एअरटेल कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना नवीन वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी तयार आहेत. यावेळी गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी होणार आहे. ...

३८% प्रीमिअमवर या शेअरचं लिस्टिंग, नंतर रॉकेट बनले शेअर्स; लागलं अपर सर्किट - Marathi News | Parmeshwar Metal Share listed at a 38 percent premium then the shares huge rally; the upper circuit on first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३८% प्रीमिअमवर या शेअरचं लिस्टिंग, नंतर रॉकेट बनले शेअर्स; लागलं अपर सर्किट

Parmeshwar Metal Share Listing: कंपनीचा आयपीओ २ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि ६ जानेवारीपर्यंत खुला राहिला. ...