Share Market Loss: देशांतर्गत बाजाराच्या सद्यस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. सलग आठ सत्रात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं २५.३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालंय. ...
Share Market : निफ्टी पॅकमध्ये, सर्वात मोठी घसरण अदानी पोर्ट्समध्ये ४.६ टक्क्यांनी झाली. आज शुक्रवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाले. ...
Waaree Renewable Technology Share Price: असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत. ...
Share Market Today Updates: मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,१०० च्या वर ट्रेड करत होता. ...
Closing Bell : अनेक दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का बसत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी २२,००० च्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Yunan Wang : तुम्ही डॉली चहावाल्याला नक्कीच ओळखत असाल. त्याचे व्हायरल झालेले अनेक रिल्स पाहिले असतील. मात्र, एका चिनी चहा विक्रेत्याची करामत माहिती आहे का? ...
HAL Share Price Target: या महारत्न कंपनीचे शेअर्स गेल्या सात महिन्यांत जवळपास ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. ...
Vodafone Idea 5G Services: भारतीय टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं ५जी रोलआउट स्ट्रॅटेजीला मंजुरी दिली असून युजर्सना आनंदाची बातमी मिळाली आहे. ...