लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले  - Marathi News | Stock Market Today Sensex Nifty opens with decline Bank Nifty in green zone IT and metal stocks hit trump tariff effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारही घसरणीसह उघडले. मात्र, ही घसरण तितकीशी नव्हती. ... ...

ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी - Marathi News | market turned red due to trump tariff it stocks fell drastically while pharma stocks jumped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी

Share market news : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम आयटी समभागांवर झाल्याचे दिसते. आज गुरुवारी निफ्टी आयटी ४.२१ टक्क्यांनी घसरला. ...

Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर - Marathi News | Gold hits new high due to Trump Tariff silver drops by Rs 2236 in one go See new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर

Trump Tariff Impact on Gold Silver Price 3 April: आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चमक मात्र कमी झालीये. ...

Trump Tariff चा 'या' क्षेत्रांवर परिणाम नाही; शेअर्समध्ये तेजी, IT शेअर्स आपटले - Marathi News | Trump Tariff has no impact on pharma and other sectors Stocks rise IT shares hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Trump Tariff चा 'या' क्षेत्रांवर परिणाम नाही; शेअर्समध्ये तेजी, IT शेअर्स आपटले

Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम, Sensex ची घसरणीसह सुरुवात; निफ्टीतही घसरण - Marathi News | Stock Market Today Impact of Trump tariffs on the stock market Sensex starts with a decline Nifty also falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम, Sensex ची घसरणीसह सुरुवात; निफ्टीतही घसरण

Stock Market Today: ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ हल्ला जगातील सर्वच देशांवर झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर २६ टक्के आणि चीनवर ३४ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. ...

अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर सूसाट...₹11 वरुन ₹260 वर गेला भाव, कारण काय? - Marathi News | Anil Ambani Company Stock: Anil Ambani's company's stock price has gone up from ₹11 to ₹260, what is the reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर सूसाट...₹11 वरुन ₹260 वर गेला भाव, कारण काय?

Anil Ambani Company Stock: दीर्घ कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. ...

ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | share market news today nifty sensex closes on hgih nifty gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा बार फुसका? निफ्टी-सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी; या सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Today : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...

स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | income tax department slaps 158 crore notice to swiggy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?

income tax : ऑनलाईन फूड आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, आयकर विभागाने कंपनीला १५८ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...