लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या - Marathi News | Tata Motors Demerger stocks saw a 40 percent decline what is the real story behind this and what will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक नवीन अध्याय घेऊन आला. पाहा टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये नक्की काय घडलं. ...

रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज - Marathi News | Motilal Oswal Top Stock Picks Max Financial, BEL, and ACME Solar Among Top 5 Stocks to Buy Now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज

Top Stock Picks : या दिवाळी सणाला तुम्ही चांगल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी टॉप ५ शेअर्स घेऊन आलो आहोत. ...

LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल - Marathi News | LG Electronics IPO Bumper listing profit of rs 575 on each share upon entry into the stock market LG IPO made it rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल

LG Electronics IPO Listing Today : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. आज बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट - Marathi News | Stock market today starts with a bullish start Nifty up 70 points IT and metal shares do well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. ...

टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी - Marathi News | Tata Capital enters stock market; valuation at Rs 1 lakh 38 thausands crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी

सोमवारी सकाळच्या सत्रात टाटा कॅपिटलचे बाजार मूल्यांकन सुमारे १,३८,६५८ कोटी रुपये इतके झाले. या लिस्टिंगने टाटा समूहासाठी जवळपास दोन वर्षानंतरचा पहिला आयपीओ ठरला आहे.  ...

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला धक्का; ED च्या कारवाईनंतर शेअर्समध्ये घसरण, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Reliance Power News: setback for Anil Ambani's Reliance Group; Shares fall after ED action, loss of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला धक्का; ED च्या कारवाईनंतर शेअर्समध्ये घसरण, कोट्यवधींचे नुकसान

रिलायन्स पॉवरचे शेअर्स सुमारे १०.५ टक्क्यांनी घसरले. ...

टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण - Marathi News | Sensex and Nifty Decline IT and FMCG Stocks Lead Fall Amid US-China Trade Tension and Global Jitters | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण

Stock Market : अमेरिका आणि चीन या २ महासत्ता देशांमध्ये वाढलेल्या तणावाचा परिणाम आज शेअर बाजारात पाहायला मिळाला. ...

भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' - Marathi News | Indian households 'own' $3.8 trillion in gold; huge 'returns' due to rising prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'

Indian households owned $3.8 trillion gold: गेल्या काही वर्षात सोन्याच्या दराने जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याची मूल्यही प्रचंड वाढले आहे. ...