लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा - Marathi News | Apollo Micro Systems This Defense Stock Doubled Money in 6 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

Multibagger Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअर्सनी गेल्या ६ महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ...

सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय? - Marathi News | Gold and Silver Prices Gold Price Hits New Record High, Crosses $1,10,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?

Gold Silver Price Today MCX : आंतरराष्ट्रीय बाजारात, अमेरिकेतील कमकुवत रोजगार आकडेवारी आणि अमेरिकन फेडकडून दर कपातीची अपेक्षा यांच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव प्रति औंस ३६५५.८३ डॉलरवर व्यवहार करत आहे. ...

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी - Marathi News | Motilal Oswal's Top 5 Stock Picks with Strong Growth Potential | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी

Top Five Stocks : जीएसटी परिषदेने कर कपात केल्यानंतर शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. ...

शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Big rise in the stock market Sensex rises by 261 points Nifty also rises big rally in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

Share Market Investment: शेअर बाजारानं आठवड्यात उत्साहानं सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ग्रीन झोनमध्ये उघडले. ...

टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं? - Marathi News | Sensex, Nifty Close Higher Tata Motors Leads Gains on GST News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

Share Market : जीएसटीच्या बदलानंतर सोमवारी शेअर बाजारात काही क्षेत्रात तेजी दिसली तर काही क्षेत्रात मात्र घसरण झाली. ...

रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी - Marathi News | Prime Focus Limited Stock 10 percent high bought by many celebrities investors including Ranbir Kapoor ramesh Damani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

Prime Focus Limited Stock: शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. यानंतर आजही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार - Marathi News | Tariffs inflation will determine profit loss in the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार

जीएसटीमधील आगामी बदलांमुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याने बाजाराला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. ...

गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच येतोय LG चा १५००० कोटींचा IPO, जाणून घ्या तारीख... - Marathi News | LG Electronics IPO: Keep your money ready; LG's IPO of Rs 15,000 crore is coming soon, know the date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच येतोय LG चा १५००० कोटींचा IPO, जाणून घ्या तारीख...

LG Electronics IPO: शेअर बाजारातून कमाईची मोठी संधी. ...