लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

जादा परताव्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; यवतमाळपाठोपाठ चिपळुणात 'टीडब्लूजे'च्या चौघांवर गुन्हा - Marathi News | Fraud of lakhs with the lure of extra returns After Yavatmal four of TWJ booked in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जादा परताव्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; यवतमाळपाठोपाठ चिपळुणात 'टीडब्लूजे'च्या चौघांवर गुन्हा

कंपनीकडून सुमारे सात टक्क्यांपर्यंत व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून फंड गोळा करण्यात आला ...

टाटा ग्रुपचा शेअर सुसाट; पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करणार, ₹८५०० पार पोहोचला शेअर - Marathi News | tata investment stock split marathi news stock price above 8500 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपचा शेअर सुसाट; पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करणार, ₹८५०० पार पोहोचला शेअर

Tata Investment Corporation Stock Price: कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी वाढून ८५४४ रुपयांवर पोहोचले. ...

शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण - Marathi News | share bazaar donald trum tariff h1b visa update down by 147 points rupees highest low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

Share Market Today: जागतिक संकेतांमध्ये कमजोरी आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे शेअर बाजारात बुधवारीही घसरण दिसून आली. ...

शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप! - Marathi News | Indian Stock Market Today Sensex, Nifty Close in Red for Second Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!

Share Market Closing Bell Today : मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरला. ...

कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर - Marathi News | mrf ltd share price record high marathi no Strike in the office information given to stock exchange | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर

MRF Stock Price: कंपनीचे शेअर्स आज ₹३,४६४ म्हणजेच २% नं वाढून ₹१,५६,२५० वर आले. हा त्यांच्या ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांकही ठरला. ...

पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक - Marathi News | penny stock elitecon international become multibagger stock 1 lakh value now 68 lakh rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक

Elitecon International Multibagger Stock: गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६७०० टक्क्यांहून अधिक जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीनं आपल्या शेअर्सचं विभाजनही केलं आहे. ...

महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर - Marathi News | Top 5 Stocks to Buy Now Experts Recommend M&M, L&T, and PNB for Strong Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

Top 5 Stocks to Buy Now : या आठवड्यात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ऑटो, फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या क्षेत्रातील ५ शेअर्स सुचवले आहेत. ...

Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट - Marathi News | diwali laxmi pujan muhurat trading 2025 date time share bazar investment change this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time: यंदा वेळेत बदल करण्यात आलेला आहे, पाहा कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग. ...