लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | sterlite technologies announced l1 bidder for rs 1625 crore bsnl order for developing bharat net in jammu and kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांता समूहाच्या कंपनीला BSNL कडून मोठी ऑर्डर! शेअर्समध्ये तेजी, तुमच्याकडे आहेत का?

BSNL Order : भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) १६२५ कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी वेदांता ग्रुप कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सर्वात कमी बोली लावली आहे. ...

ITI Share Price : BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ - Marathi News | ITI zooms 25% in 2 days as co-led consortium bags Rs 3k-cr BharatNet deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL मुळे आणखी एका सरकारी कंपनीचे उजाळलं भाग्य! २ दिवसांत शेअर्समध्ये २५ टक्क्यांची वाढ

ITI Share Price : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी बीएसएनएलने आता देशातील ग्रामीण भागात आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. यामध्ये एका सरकारी कंपनीचं भाग्य उजाळलं आहे. ...

Stock Market: शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला - Marathi News | Stock Market Fall session continues in the stock market Sensex fell by 300 points, Nifty by 115 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ३०० अंकांनी, तर निफ्टी ११५ अंकांनी घसरला

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात तेजीसह झाली होती पण बाजार उघडल्यानंतर लगेचच तो घसरणीसह व्यवहार करत होता. ...

US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार? - Marathi News | US Fed Rate Cut Interest rate cut again in America Fed reduced the rate by 0 25 percent what will be the effect on the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

US Fed Rate Cut : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यंदा अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारावर याचा काय परिणाम होऊ शकतो. ...

शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | stock market closing with big decline sensex nifty tanks one percent each bank nifty metal down most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदाराने दोन दिवसांत जे कमावलं, ते काही तासांत आज गमावलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी एका टक्क्याने घसरुन बंद झाले. ...

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे. ...

अनिल अंबानींची वेळ बदलतेय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त; शेअर्स सलग वधारले... - Marathi News | Anil Ambani: Anil Ambani's Times is Changing, Another Company Becomes Debt Free; Shares rose continuously | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची वेळ बदलतेय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त; शेअर्स सलग वधारले...

Rosa Power Debt Prepays: अनिल अंबानी यांनी त्यांच्यावरील बहुतांश कर्जाची परतफेड केली आहे. ...

शेअर बाजारात घसरणीचे वर्चस्व! सेन्सेक्स ३७५ अंकांनी खाली; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये वाढ - Marathi News | share markets today 7th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरणीचे वर्चस्व! सेन्सेक्स ३७५ अंकांनी खाली; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये वाढ

Stock Market Opening: बुधवारी शेअर बाजारात उसळी आल्यानंतर आज बाजार थेट लाल रंगात उघडला. , निफ्टी आणि बँक निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. ...