लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय? - Marathi News | NTPC Green Energy s IPO will open on November 19 what is the situation in the gray market ntpc allotment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?

NTPC Green Energy IPO : एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनीच्या आयपीओची साईज १०,००० कोटी रुपये आहे. ...

Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय? - Marathi News | Rosmerta Digital Services IPO postponed before opening signals profit in gray market Price band rs 147 know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?

Rosmerta Digital Services IPO: हा आयपीओ १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी उघडणार होता. मात्र, आता या आयपीओची तारीख बदलण्यात आलीये. ...

ना सोने, ना मालमत्ता... 'या' ठिकाणी गुंतवणूक करणारे झाले श्रीमंत; २५ वर्षांच्या आकडेवारीतून वास्तव समोर - Marathi News | morgan stanley survey report equity returns outclass gold fd property in the long term tuta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना सोने, ना मालमत्ता... 'या' ठिकाणी गुंतवणूक करणारे झाले श्रीमंत; २५ वर्षांच्या आकडेवारीतून समोर

Investment Tips : अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेच्या अभ्यासानुसार, गेल्या दशकात भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत सुमारे ७१७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय... - Marathi News | Investors stuck in a strange situation! Share fell by 61 thousand but can't even sell... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

३ रुपयांचे लाखो रुपये करणारा शेअर आपणही घेतला असता तर, असेही अनेकांना वाटले होते. अनेकांनी यातही हात साफ करून घेतले. पण आता यात पैसे गुंतविलेल्यांवर अशी वेळ आलीय की त्यांना सांगताही येत नाहीय.  ...

Stock Market Closing Bell : प्रचंड चढउतारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद; 'या' १० शेअर्समध्ये वाढ - Marathi News | share market non stop fall in stock market sensex and nifty closed in red today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रचंड चढउतारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद; 'या' १० शेअर्समध्ये वाढ

Stock Market Closing 14 Nov : आठवड्यानंतर पहिल्यांदाच बाजार हिरव्या रंगात उघडला. मात्र, हा आनंद फार काळ टीकला नाही. निर्देशांक सपाट बंद झाले. ...

Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा - Marathi News | online food delivery platform Swiggy Shares hit after rally for second day in a row the company expects better growth in 3 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा

Swiggy Share Price: शेअर बाजारात एन्ट्रीच्या दिवशी फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअर्समध्ये दिसलेली तेजी आता कमी झाल्याचं दिसत आहे. ...

Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी  - Marathi News | mukesh ambanis Jio Financial s stock surges more than 6 percent due to one factor f and o list reqest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 

Jio Financial Services shares : जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये आज ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक नवी बातमी आल्यानंतर पाहायला मिळाली आहे. ...

F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | 45 new shares to enter in F and O including Zomato Dmart BSE Adani jio financial see full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट

२९ नोव्हेंबर २०२४ पासून ४५ नव्या शेअर्सवर एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट्स सुरू करण्यात येणार आहेत. पाहूया यामध्ये कोणत्या सिक्युरिटीजचा समावेश करण्यात आलाय. ...