Padam Cotton Yarns Share Price : कापड उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. ...
Honasa Consumer Share Price: मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. पाहा या मोठ्या घसरणीमागे नेमकं कारण काय? ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. ...
Share Market Today: महिन्याभराच्या घसरणीला अखेर शेअर बाजारात ब्रेक लागला. मात्र, बंद होताना दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स १००० अंकांनी आणि निफ्टी ३०० अंकांनी घसरला. ...
Suzlon Share Price : रेटिंग अपग्रेडनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. परदेशी ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. ...
stock market : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...