लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे - Marathi News | bumper rally in stock market after maharashtra elections investors got profit of rs 9 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र निवडणुकीनंतर शेअर बाजारात उसळी; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा, ही आहेत ५ प्रमुख कारणे

Share Market : दीड महिन्याच्या अस्थिरतेनंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये १२०० अंकांची वाढ पाहायला मिळाली. ...

निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष - Marathi News | The excitement of the maharashtra election result but the tension of war Prices of mineral oil, focus on purchases of foreign investment institutions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष

अनेक सप्ताहांनंतर गतसप्ताहात बाजाराने वाढ दाखविल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह आहे. ...

RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला - Marathi News | RIL share price citi Brokerage bullish on Reliance Industries risk reward favorable buy rating increased target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

RIL share price: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण दिसून येत होती. परंतु आता त्यात पुन्हा तेजीचं सत्र सुरू झालंय. ...

फक्त १०० रुपयांचे १३ वर्षात झाले १.६५ कोटी रुपये; अल्पावधीत गुंतवणूकदारांना केलं करोडपती - Marathi News | bitcoin astounding rise rs 100 investment in 2011 turns into 1 65 crore now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १०० रुपयांचे १३ वर्षात झाले १.६५ कोटी रुपये; अल्पावधीत गुंतवणूकदारांना केलं करोडपती

Bitcoin Price Rise : गेल्या काही दिवसांपासून बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. जर आपण दीर्घ मुदतीबद्दल बोललो तर, या क्रिप्टोने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ...

Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले - Marathi News |  maha victory of the Mahayuti bjp shiv sena alliance in the state is a joy in the stock market Sensex Nifty is up Adani shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी

Stock Market Boom : महाराष्ट्रात महायुतीच्या 'महा'विजयाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. ...

महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result, Good day for Gautam Adani due to the victory of Mahayuti in Maharashtra? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...

महायुतीच्या विजयामुळे सोमवारी अदानी समूहाचे शेअर्स वाढण्याचा अंदाज आहे. ...

शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले - Marathi News | Stock Market Hits First High in 5 Months; 7.15 lakh crores earned by investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले

एका टप्प्यावर सेन्सेक्सने २००० अंकांपेक्षा अधिक उसळी घेतली होती. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी तेजी ठरली. ...

बाजारात जोरदार रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वधारला; या सेक्टर्सनी खाल्ला भाव - Marathi News | stock market highlights bse nse sensex nifty live adani stocks in focus global triggers positive stocks to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात जोरदार रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वधारला; या सेक्टर्सनी खाल्ला भाव

Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली. ...