लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव - Marathi News | Emerald tyre manufacturers IPO Listing 100 percent return on first day investors jump to buy price hits rs 189 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव

Emerald tyre manufacturers IPO Listing: एनएसईवर कंपनीचा शेअर ९०% प्रीमियमसह १८०.५० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरनं पाच टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...

Elon Musk Networth : आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती - Marathi News | elon musk created history became the first person with a net worth of 400 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती

elon musk created history : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ४३९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. ...

३ वर्षांत १७०० टक्क्यांचा रिटर्न, आता 'या' डिफेन्स कंपनीचा स्टॉक २ भागांत स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट कधी? - Marathi News | Mazagon Dock Shipbuilders Ltd Stock 1700 percent return in 3 years now defense stock will be split into 2 parts when is the record date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांत १७०० टक्क्यांचा रिटर्न, डिफेन्स कंपनीचा स्टॉक २ भागांत स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट कधी?

Mazagon Dock Shipbuilders Ltd Share Split : कंपनीचे शेअर्स दोन भागांमध्ये विभागले जातील. यानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांपर्यंत खाली येईल. ...

Bajaj Finance Limited Share: ₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला - Marathi News | Citi Morgan Stanley brokerage bullish on Bajaj Finance Limited given buy rating stock will might go to 9000 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला

Citi, Morgan Stanley on Bajaj Finance Limited: दिग्गज ब्रोकरेज फर्म सिटी आणि मॉर्गन स्टॅनली यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance Share Price) शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. ...

वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका - Marathi News | donald trump dreams come true as he will ring nyse opening bell on wall street as will be declared time s person of the year 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका

New York Stock Exchange: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, जवळपास १० वर्षांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. ...

Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत - Marathi News | Stock Market News Nifty s market slows on weekly expiry Sensex Nifty flat metals IT stocks strong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत

देशांतर्गत शेअर बाजारात आज निफ्टीच्या विकली एक्सपायरीच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली. बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह उघडले. ...

शेअर बाजार पडतो तेव्हा एसआयपी बंद करता का? उत्तर हो असल्यास हे वाचा... - Marathi News | Do you close SIPs when the stock market falls? If yes, read this... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार पडतो तेव्हा एसआयपी बंद करता का? उत्तर हो असल्यास हे वाचा...

बाजार जेव्हा सातत्याने दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात वर जातो आणि त्यात मोठे करेक्शन येते तेव्हा मात्र गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण तयार होते. यालाच पॅनिक स्थिती असे म्हणतात. ...

सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये... - Marathi News | Multibagger PSU Stocks : Govt shares give bumper returns; 1 lakh became 10 lakh rupees in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी शेअरने दिला बंपर परतावा; दोन वर्षांत 1 लाखचे झाले 10 लाख रुपये...

Multibagger PSU Stocks : सरकारच्या विविध प्रयत्नांमुळे सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुनरागमन करत आहेत. ...