share market : निफ्टी पॅक शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. यूएस सेंट्रल बँक फेडरलच्या बैठकीचा दबाव शेअर मार्केटवर दिसून येत आहे. ...
jeff bezos salary : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा पगार किती आहे? तुम्हाला माहीत आहे का? खुद्द बेझोस यांनी याचा खुलासा केला आहे. ...
Stock Market : गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामागची कारणे आता समोर आली आहेत. ...
Gold Import by RBI : जगातील अनेक देशांनी पुन्हा सोन्याची साठवणूक सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळीवर सोन्याची आयात केली आहे. सोन्याच्या एकूण साठ्यात भारत जगातील पहिल्या १० देशांमध्ये सामील झाला आहे. ...