लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Share Market Opening : सलग ५ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी, निफ्टीसाठी २३,८०० पहिलं चॅलेंज - Marathi News | Share Market Opening Stock market rebounds after 5 consecutive days of decline 23800 is the first challenge for Nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग ५ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी, निफ्टीसाठी २३,८०० पहिलं चॅलेंज

Share Market Opening : गेल्या आठवड्यात सातत्यानं घसरण झाल्यानंतर सोमवारी, २३ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात काहीशी वाढ दिसून येत आहे. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची सात लाखाची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | One person was cheated of Rs 7 lakhs with the lure of investment in the stock market, a case was registered against three | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची सात लाखाची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल 

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तीन अज्ञात मोबाईधारक व्यक्तीनी एका फायनान्सिअल कंपनीचे नाव वापरून विष्णू वामन चौधरी ... ...

मागितले 10 कोटी, मिळाले 14000 कोटी! 'या' छोट्या IPO ने केली रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | NACDAC Infrastructure IPO: Asked for 10 crores, got 14000 crores! 'This' small IPO achieved record breaking performance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागितले 10 कोटी, मिळाले 14000 कोटी! 'या' छोट्या IPO ने केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

NACDAC Infrastructure IPO: या IPO ने SME IPO मार्केटमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ...

₹970 पर्यंत पोहोचू शकतो टाटाचा हा शेअर, 30 टक्के डिस्काउंटवर करतोय व्यवहार - Marathi News | Share Market tata motors stock down 38 percent from 52 week high what is target price know here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹970 पर्यंत पोहोचू शकतो टाटाचा हा शेअर, 30 टक्के डिस्काउंटवर करतोय व्यवहार

महत्वाचे म्हणजे, 30 जुलै 2024 रोजीही हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. महत्वाचे म्हणजे, या शेअरवर एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत. ...

बाजारात हाहाकार, पण या शेअरवर तुटून पडले लोक; कंपनीला मिळाली पहिली इंटरनॅशनल ऑर्डर - Marathi News | Stock Market zodiac energy bagged first international rooftop order company share hits 5 percent upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात हाहाकार, पण या शेअरवर तुटून पडले लोक; कंपनीला मिळाली पहिली इंटरनॅशनल ऑर्डर

झोडिएक एनर्जीच्या शेअर्सच्या 52 आठवड्यांचा उच्चांक 819.40 रुपये आहे. तर नीचांक 151 रुपये आहे. ...

पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा - Marathi News | Cyber thieves raid Pune Four robbed of Rs 42 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर चोरांचा सुळसुळाट; चौघांना ४२ लाखांचा गंडा

मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केली आहे ...

गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका - Marathi News | stock market news today sensex nifty index 50 live stocks in focus it shares exide zomato jsw steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका

Stock Market News : शुक्रवारी (२० डिसेंबर) सपाट सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आणि सलग ५व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश - Marathi News | multibagger stock how this share built 984 crore rupees from 1 lakhs 80 thousand in 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश

Multibagger Stock : कंपनीतील केवळ ५०,००० शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत, ज्यांच्याकडे कंपनीत २५ टक्के हिस्सा आहे. तर यामध्ये २ लाख रुपयांपर्यंतचे शेअर्स असलेले २८४ किरकोळ गुंतवणूकदार आहेत. ...