लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी! - Marathi News | Share market elcid investments stock made investors millionaires overnight, turning rs 10,000 into rs 67 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी!

विशेष कॉल लिलावापूर्वी, 21 जून, 2024 रोजी हा शेअर बीएसईवर 3.53 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3.53 रुपयांनुसार कंपनीमध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ऑक्टोबरमध्ये त्याचे 67 कोटी रुपये झाले असते. ...

मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा मुकुट धोक्यात; टाटा समूहाची 'ही' कंपनी देताहे तगडे आव्हान ... - Marathi News | Mukesh Ambani Stock: The crown of Mukesh Ambani's 'this' company is in danger; 'this' company of the Tata Group is giving a tough challenge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा मुकुट धोक्यात; टाटा समूहाची 'ही' कंपनी देताहे तगडे आव्हान ...

Reliance Vs TCS: रिलायन्सचे मार्केट कॅप 16.55 लाख कोटी रुपयांवर आले असून, टाटा समूहाची कंपनी 15.12 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपवर पोहोचली आहे. ...

मार्केटमध्ये भूकंप आला तरी सह्याद्रीसारखे उभे राहिले 'हे' म्युच्युअल फंड्स; वर्षात ५३.१७ टक्केपर्यंत परतावा - Marathi News | despite the devastating fall these mutual fund schemes giving a staggering return in the last 1 year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमध्ये भूकंप आला तरी सह्याद्रीसारखे उभे राहिले 'हे' म्युच्युअल फंड्स; वर्षात बंपर परतावा

mutual fund schemes : यंदाचं वर्ष शेअर बाजारासाठी मोठं अस्थिरतेचं ठरलं. या वर्षात गुंतवणूकदारांनी ऐतिहासिक उच्चांका पाहिला तशी घसरणही अनुभवली. मात्र, या घसरणीतही काही म्युच्युअल फंडांनी चांगला परतावा दिला आहे. ...

शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे - Marathi News | lost six and a half crores in the frenzy of share trading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे

सायबर भामट्याचा शोध सुरू ...

ट्रॅक्टर बनवणारी कंपनी घेऊन येतेय आयपीओ; कधी येणार, प्राइज बँड किती? - Marathi News | indo farm equipment limited ipo gmp ipo size indo farm equipment limited ipo date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रॅक्टर बनवणारी कंपनी घेऊन येतेय आयपीओ; कधी येणार, प्राइज बँड किती?

Indo Farm Equipment ipo: ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील इंडो फार्म इक्विपमेंट ही कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येत आहे. तारखेसह सर्व गोष्टी ठरल्या आहेत.  ...

या Startups नी शेअर बाजारात केली दमदार कामगिरी; IPO द्वारे उभारले ₹29 हजार कोटी... - Marathi News | Year Ender 2024: These Startups performed well in the stock market; Raised Rs 29 thousand crores through IPO... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या Startups नी शेअर बाजारात केली दमदार कामगिरी; IPO द्वारे उभारले ₹29 हजार कोटी...

Year Ender 2024: शेअर बाजारातील तेजीचा फायदा 2024 मध्ये आलेल्या स्टार्टअप्सना झाला. ...

100% परतावा देणाऱ्या स्टॉकचा 'जलवा'! आज 11 टक्क्यांनी वधारला भाव, करतोय मालामाल - Marathi News | Share Market interarch building products gives huge return in just few months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100% परतावा देणाऱ्या स्टॉकचा 'जलवा'! आज 11 टक्क्यांनी वधारला भाव, करतोय मालामाल

या सिव्हील कंस्ट्रक्शन कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये 1699.95 रुपयांच्या पातळीवर खुला झाला. ...

पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं - Marathi News | share market closed in red sensex below 78500 nifty down stock market news today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं

Stock Market News: मंगळवारी (२४ डिसेंबर) जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसले. वाढीसह उघडल्यानंतर शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. ...