लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर

Shardul thakur, Latest Marathi News

India vs England : षटकारांचा दुष्काळ संपवायला भारताला लागले तब्बल 637 चेंडू - Marathi News | India vs England: India hit six after 637 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : षटकारांचा दुष्काळ संपवायला भारताला लागले तब्बल 637 चेंडू

भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. ...

India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी - Marathi News | India vs England: Shardul Thakur has a chance in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी

भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना - Marathi News | parents of cricketer shardul thakur got injured in an accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी, शार्दुल मुंबईकडे रवाना

क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ...