india vs England 2021 1st test match live cricket score : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. ...
हार्दिक पांड्या २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात अखेरचा कसोटी सामना खेळला. २०१९ च्या मोसमात तो पाठदुखीमुळे त्रस्त होता. अलीकडे आयपीएल सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला देखील दुखापत झाली. ...
Shardul Thakur now gets Mahindra Tharऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं मुसंडी मारताना चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ...
Anand Mahindra, T. Natarajan Thar: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या युवा खेळाडूंनी ब्रिस्बेन कसोटीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संघातील सहा युवा खेळाडूंना 'महिंद्रा थार' ही दमदार कार गिफ्ट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ...
Virat Kohli News : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात देत भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. ...