लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूर, मराठी बातम्या

Shardul thakur, Latest Marathi News

बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं! - Marathi News | BCCI Contracts: Shardul Thakur to be dropped from list for 2024-25 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

बीसीसीआयने केंद्रीय करारातून शार्दुल ठाकूरचे नाव वगळल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IPL 2025 LSG vs GT Shardul Thakur Completes 200 Wickets T20 Cricket In His 100th IPL Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड शार्दुल ठाकूरनं साधला 'द्विशतकी' डाव; टप्पात नव्हे 'फुलटॉस' चेंडूवरही करतोय 'करेक्ट कार्यक्रम'

तीन ओव्हर विकेट लेस राहिल्यावर हॅटट्रिकवर पोहचला होता शार्दुल ...

'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्... - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Unsold at IPL auction He Reveals Comeback Story Zaheer Khan’s Phone Call That Secured Last Minute IPL Entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिल्यावर पुढे काय करायचे या अष्टपैलूने ठरवले होते, पण मग झहिरचा कॉल आला अन् आज तो लखनौचा हिरो झाला ...

Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक' - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Records Career Best Figures Completes 100 Wickets Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीसह गाठला विकेट्सच्या शंभरीचा आकडा ...

IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Lord Shardul Thakur Gets Two Massive Wickets Of Abhishek Sharma And Ishan Kishan Falls For A Golden Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत

शार्दुल ठाकूरची जबरदस्त सुरुवात, हैदराबादला बॅक टू बॅक दिले धक्के ...

Lord Shardul Thakur : 'अनसोल्ड' राहिला, मग किंमत मिळाली अन् त्याच्यातील हिंमतही दिसली! आता... - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG 7th Match Lokmat Player to Watch Lord Shardul Thakur Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Lord Shardul Thakur : 'अनसोल्ड' राहिला, मग किंमत मिळाली अन् त्याच्यातील हिंमतही दिसली! आता...

देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळल्यावर त्याचं फळ मिळतेच,  हे शार्दुल ठाकूरनं आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं. ...

BCCI Central Contract : अय्यर 'फिक्स'; आयपीएलमधील कॅप्टनसह हे स्टार खेळाडू 'रिस्क' झोनमध्ये - Marathi News | Shreyas Iyer Fix These 4 Players May Be Out Of BCCI Central Contract 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Central Contract : अय्यर 'फिक्स'; आयपीएलमधील कॅप्टनसह हे स्टार खेळाडू 'रिस्क' झोनमध्ये

बीसीसीआयच्या आगामी वार्षिक करारात काही खेळाडूंना लॉटरी लागेल तर काहींवर करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडण्याची वेळ येईल ...

शार्दुल ठाकूरही आता पृथ्वी शॉ च्या वाटेवर, टीम इंडियात संधी मिळत नसल्याने घेणार मोठा निर्णय - Marathi News | Shardul Thakur set to Join essex team in county cricket england for upcoming season Prithvi Shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुल ठाकूरही आता पृथ्वी शॉ च्या वाटेवर, टीम इंडियात संधी मिळत नसल्याने घेणार मोठा निर्णय

Shardul Thakur Team India: शार्दुल ठाकूर दीर्घ काळापासून टीम इंडियाबाहेर, IPLमध्येही मिळाला नाही खरेदीदार ...