Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
ब्रिटिश उच्चायुक्तांनाही वडापावचा मोह अवरलेला नाही. नुकताच त्यांनी गेट वेच्या पायथ्याशी वडापावचा मनमुराद आस्वाद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...
राज्यसभेतील विरोधकांच्या कृत्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व वरिष्ठ सभागृहातील खासदार शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून आज पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ झाला. बीडीडी चाळकऱ्यांना आलिशान फ्लॅट दिला जाणार आहे पाहा... ...
'झंझावात' प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी आपलं संपूर्ण भाषण बाळासाहेबांबद्दलच केलं. माझ्यावर आई-वडिलांनी जेवढं प्रेम केलं, त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी केलं, असं म्हणताना ते भावूक झाले होते. ...
Dilip Kumar: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले. दिलीप कुमार हे सक्रीय राजकारणात नसले तरी अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री कायम होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे नाव घेता येईल. त्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार य ...