लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
१०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार - Marathi News | NCPs Leader Sharad Pawar to be the President of the 100th Marathi Natya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

१०० वे नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे. ...

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार - Marathi News | Sharad Pawar inaugurates 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार

Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले गेले. ...

अधिक गुण घेणारा व्यवहारात हुशार असतोच अस नाही; अजित पवारांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Acquiring more points it does not means he clever in deal; Ajit Pawar to Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिक गुण घेणारा व्यवहारात हुशार असतोच अस नाही; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

ऐनवेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.  ...

...म्हणून आदिवासी पाड्यावर शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद  - Marathi News | ... So, Sharad Pawar has a delicious meal at Tribal Village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून आदिवासी पाड्यावर शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद 

या कार्यक्रमासाठी सुरु असलेल्या आदिवासी नृत्याचं चित्रीकरण शरद पवार स्वत: आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून करत होते ...

देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार - Marathi News | Research is very weak in the filed of sugar industry : Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार

संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज ...

शरद पवार यांच्या भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतच्या भूमिकेचे आंबेडकरी जनतेच्यावतीने स्वागत - Marathi News | Ambedkarites welcomes Sharad Pawar's opinion on Bhima-Koregaon and Elgar Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवार यांच्या भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतच्या भूमिकेचे आंबेडकरी जनतेच्यावतीने स्वागत

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा- कोरेगाव व एल्गार परिषदेच्या पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात बद्दल संशय व्यक्त केला आहे. ...

'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी  - Marathi News | MP Sanjay Kakde political statement at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोणी दादा, काका येवो' म्हणत संजय काकडे यांची फटकेबाजी 

शहर भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात माजी आमदार जगदीश मुळीक यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...

"एल्गार परिषद असो की कोरेगाव भीमा दंगल.." राजकीय गणिते चुकती करण्याचे आखाडेच.... - Marathi News | The Elgar parshad or koregaon bhima case used for political calculations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एल्गार परिषद असो की कोरेगाव भीमा दंगल.." राजकीय गणिते चुकती करण्याचे आखाडेच....

शरद पवार यांनी एसआयटीची मागणी करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.  ...