लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पवार जेवलेल्या ‘त्या’ झोपडीचा होणार विकास - Marathi News | The development of 'that' hut is being eaten by ncp leader sharad pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पवार जेवलेल्या ‘त्या’ झोपडीचा होणार विकास

रामचंद्र खोडके आणि पत्नी कमल यांना दोन मुले असून मुलगा दहावीत, तर मुलगी सातवीत शिकत आहे. ...

Sharad Pawar आमचे रिमोट कंट्रोलर नाहीत - Marathi News | Sharad Pawar is not our remote controller | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar आमचे रिमोट कंट्रोलर नाहीत

...

शरद पवारांना डी.लिट. देण्याचा विद्यापीठाचा ठराव; निर्णय राज्यपाल घेणार - Marathi News | D.Litt. to Sharad Pawar by Dr. BAMU; The governor will decide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरद पवारांना डी.लिट. देण्याचा विद्यापीठाचा ठराव; निर्णय राज्यपाल घेणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय ...

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट - Marathi News | Maharashtra cm Uddhav Thackeray made it clear that 'who is the remote control of the government'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

उद्धवजी… या सरकारला ‘बाप’ किती? असं विचारलं असता 'बाप हा एकच असतो…आईही एकच असते' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

शरद पवार हिंदूविरोधी; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलं पत्रक - Marathi News | Sharad Pawar is anti-Hindu; Don't call them the program, the resolution of the National Warkari Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हिंदूविरोधी; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलं पत्रक

शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे. ...

...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास - Marathi News | ... Only then will Sharad Pawar become Prime Minister, Rohit Pawar believes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच शरद पवार पंतप्रधान होतील, रोहित पवारांचा विश्वास

साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या कोंडीचे महाविकास आघाडीचे प्रयत्न - Marathi News | In order to keep the BJP out of power, the development of Shiv Sena, NCP and Congress came into being. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या कोंडीचे महाविकास आघाडीचे प्रयत्न

आजच्या शक्तिप्रदर्शनात भाजपला शह देण्याची व्यूहरचना ...

१०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार - Marathi News | NCPs Leader Sharad Pawar to be the President of the 100th Marathi Natya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

१०० वे नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे. ...