लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
दिल्लीत जे घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का?; 'मरकज'वर शरद पवारांनी मांडली भूमिका - Marathi News | Sharad Pawar, President of NCP, has expressed his views on the program of Tablighi Jamaat mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीत जे घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का?; 'मरकज'वर शरद पवारांनी मांडली भूमिका

आपण कोरोनाबाबत काळजी घेतली तर निश्चित आपल्याला यश मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. ...

8 एप्रिलला नमाज घरातच करा, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाचा फेरविचार करा- शरद पवार - Marathi News | On April 8, perform prayer at home, revisit the program of April 14 - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 एप्रिलला नमाज घरातच करा, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाचा फेरविचार करा- शरद पवार

शरद पवार यांचे राज्यातील सर्व समाजबांधवांना आवाहन ...

Coronavirus: दिल्लीतील मरकज कार्यक्रम टाळायला हवा होता, नमाज घरातच अदा करावी - Marathi News | Coronavirus: Mercuz program in Delhi should be avoided, prayers should be offered at home, sharad pawar on nizamuddin get together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: दिल्लीतील मरकज कार्यक्रम टाळायला हवा होता, नमाज घरातच अदा करावी

दिल्लीतील निझामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून शेकडो नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक उपस्थित राहिले होते ...

‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार - Marathi News | financial crisis after Corona period; Do your best and saving money - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार

राज्य सरकार चांगले काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकल्या नाहीत तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो. ...

coronavirus : येणारा काळ कठीण, काटकसरीची सवय करा, शरद पवार यांचा सल्ला - Marathi News | coronavirus: The time to come is difficult, make the habits of frugality, advice of Sharad Pawar BKP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : येणारा काळ कठीण, काटकसरीची सवय करा, शरद पवार यांचा सल्ला

कोरोनावर आपण विजय मिळवणारच या निर्धारात तडजोड नाही, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जनतेला दिला. ...

Coronavirus: रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक सरसावले, कोरोनाच्या लढाईत कोटींची मदत - Marathi News | Coronavirus: Billions of rupees in Chief Minister's Aid Fund from the Royal Education Institute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक सरसावले, कोरोनाच्या लढाईत कोटींची मदत

राज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं आर्थिक योगदान देत आहेत. ...

हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक - Marathi News | Bajaj Group Commits ₹ 100 Crore To Fight COVID-19 vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे. ...

Coronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार - Marathi News | Coronavirus: NCP president Sharad Pawar will interact with the people today through Facebook pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

केरळपाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...