Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
एकीकडे कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच शरद पवार यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उत आला आहे. ...
साखर कारखानदारी म्हणजे भ्रष्टाचार, अशी एकेकाळी बनलेली व्याख्या अजूनही मोठ्या समाजाच्या डोक्यातून जात नाही; त्यामुळे या उद्योगाला काही मदत करा, अशी मागणी व त्यातही ती शरद पवार यांच्याकडून पुढे आली की, लोक लगेच त्याबाबत शंका घ्यायला लागतात. ...
कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. ...
कॉंग्रेसने बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला सपा आणि बसपाचा सहभाग होणार नाही, तसेच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षसुद्धा यात सहभाग घेणार नसल्याची चर्चा आहे. ...
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. ...