लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Exclusive: राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण - Marathi News | Exclusive Interview: Shiv Sena Leader Sanjay Raut on Political Developments in Maharashtra ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: राजभवनातल्या गंजलेल्या तोफांतून कुणी हल्ले करणार असतील, तर...; संजय राऊत यांनी सोडला बाण

''या सरकारला पाच वर्षं कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि जे असा धोका निर्माण करायचा प्रयत्न करतील ते खड्ड्यात जातील'' - संजय राऊत ...

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण' - Marathi News | sharad pawar met Uddhav Thackeray and Governor, said 'reason' vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत सरकार चांगलं चालवत आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.  ...

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला - Marathi News | Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...

राज्यात राजकीय हालचालींना वेग; गेल्या ३-४ दिवसांत नेमकं काय घडल्या मोठ्या घडामोडी? - Marathi News | Accelerating political movements in the state; What exactly happened in the last 3-4 days? pnm | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :राज्यात राजकीय हालचालींना वेग; गेल्या ३-४ दिवसांत नेमकं काय घडल्या मोठ्या घडामोडी?

‘ठाकरे सरकार’ धोक्यात?; मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले... - Marathi News | ‘Thackeray government’ in danger ?; After Pawar's meeting, Shiv Sena Sanjay Raut Reaction pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ठाकरे सरकार’ धोक्यात?; मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून केली. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. ...

...अन् शरद पवारांनी थेट 'मातोश्री' गाठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तब्बल २ तास चर्चा - Marathi News | Sharad Pawar directly reached 'Matoshri' to meet CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् शरद पवारांनी थेट 'मातोश्री' गाठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तब्बल २ तास चर्चा

राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट मातोश्री गाठली, याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात तब्बल दीड-दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. ...

म्हणून पवार अनपेक्षितपणे 'राजभवन'वर गेले; राज्यपाल 'शरदबाबूं'ना म्हणाले... - Marathi News | So Pawar unexpectedly went to Raj Bhavan meet bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणून पवार अनपेक्षितपणे 'राजभवन'वर गेले; राज्यपाल 'शरदबाबूं'ना म्हणाले...

शरद पवार आपल्याला एकदाही भेटायला आले नाहीत, असे मत राज्यपालांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केले होते. ...

CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण - Marathi News |  Speed up movements in the palace; The meeting sparked a discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण

राज्यपालांकडे लक्ष ...