Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. ...
१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. ...
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. शरद पवारांवरील विधानावर आता भाजपाच्या एका नेत्याने पवारांचे समर्थन करत पडळकर यांना फटकारले आहे. ...
२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शरद पवार यांनी अनेकदा मोदींना अनुकूल भूमिका घेतलेली आहे. मोदी आणि पवार अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे. ...