लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला - Marathi News | BJP leader Nitesh Rane has tount out at Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला

संजय राऊतांच्या या शब्दांवरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...

राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी - Marathi News | five corporator in ahmednagar who joined NCP will return to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत गेलेल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची होणार घरवापसी; मुख्यमंत्र्यांच्या खास माणसाची यशस्वी मध्यस्थी

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पाच नगरसेवक स्वगृही परतणार ...

सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Government should provide funds to Municipal Corporations, should not do any politics: Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारने महापालिकांना निधी द्यावा, कुठलेही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

कुठल्याहीप्रकारचे राजकारण आणू नये. मुंबईपाठोपाठ आता नाशिकही ‘क्रिटिकल’ परिस्थितीत ...

एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक - Marathi News | Pawar explained the differences between the working methods of Balasaheb and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे. ...

शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले... - Marathi News | bjp ashish shelar tweet on uddhav thackeray sharad pawar matoshree meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे. ...

VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला - Marathi News | shiv sena mp sanjay raut shares teaser of ncp chief sharad pawar interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट ...

…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा - Marathi News | Shiv Sena Target Opposition leader Devendra Fadnavis over State political issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार? ...

महाविकास आघाडीत पूर्ण एकवाक्यता - शरद पवार - Marathi News | Complete unity in Mahavikas Aghadi - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत पूर्ण एकवाक्यता - शरद पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत, असे सांगत विरोधकांनी अशा संकट काळात टीका-टिप्पणी करु नये, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ​​​​​​​ ...