लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं" - Marathi News | bjp nilesh rane tweet on ncp sharad pawar on parth pawars statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. ...

धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन - Marathi News | Shocking; Solapur District NCP District Working President Rajubapu Patil passed away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन

भोसे गाव झाले पोरके; कुटुंबातील तिसरा मृत्यू ...

शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले - Marathi News | Ajit Pawar reached at Silver Oak aftet ncp chief sharad pawar slams parth pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले

बैठक पूर्वनियोजित; जयंत पाटील यांनी केली सारवासारव ...

शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar family head, right to instruct everyone; Jayant Patil's reaction on Parth pawar issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

दिवसभरातील या चर्चेनंतर रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडली. ...

एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव - Marathi News | Central Government's 'Outstanding Investigation' Award for 'Elgar parishad' Investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात पडली होती वादाची ठिणगी ...

‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका - Marathi News | I don't claim to be 'just mature' - Shaumika Mahadik; Criticism of Sharad Pawar's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या शरसंधान केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली. ...

Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांवर विश्वास, तरीही CBI कडे तपास द्यायचा असल्यास विरोध नाही: शरद पवार - Marathi News | Sushant Singh Rajput's suicide is unfortunate, but why is it being discussed so much?, ask NCP chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांवर विश्वास, तरीही CBI कडे तपास द्यायचा असल्यास विरोध नाही: शरद पवार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर पोलीस तपासावरून राजकारण सुरू आहे. ...

‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’; शरद पवारांच्या विधानावार पार्थ पवार म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar Son Parth Reaction on Sharad Pawar statement over CBI Demand on Sushant Rajput Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’; शरद पवारांच्या विधानावार पार्थ पवार म्हणाले...

मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं सांगत पवारांनी पार्थचं नाव न घेता फटकारलं होतं. ...